Multibagger Stocks | कुबेर कृपा आहे या शेअरवर! अवघ्या 2 आठवड्यात दिला 240 टक्के परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 214.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सेबीने आयोजित केलेल्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. Rudra Gas Enterprise Share Price
नुकताच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीला दोन ऑर्डर दिल्या आहेत. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमधे रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 15.47 टक्के वाढीसह 247.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीला मिळालेल्या ऑर्डर्सचे मूल्य 9.96 कोटी रुपये आहे. रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 119.70 रुपये होती. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 63 रुपयेवरून वाढून 247 रुपये किमतीवर पोहचली आहे.
रुद्र गॅस कंपनीचा IPO 8 फेब्रुवारी 2024 ते 12 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीने IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 63 रुपये निश्चित केली होती. तर 15 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 119.70 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 29 फेब्रुवारी 2024 रोजी 214.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO 350 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 404.38 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 2000 शेअर्स खरेदी करू शकत होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 126000 रुपये जमा करावे लागले होते. आयपीओपूर्वी या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 99.99 टक्के भाग भांडवल होल्ड केले होते. आता हे प्रमाण 73.03 टक्क्यांवर आले आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 14.16 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks Rudra Gas Enterprise Share Price 02 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Home Loan | आता होम लोन रिजेक्ट होण्याची चिंता मिटली, या पर्यायांमुळे सोपं होईल सर्वकाही, लक्षात ठेवा - Marathi News
- CIBIL Score | सिबिल स्कोर 500 हून खाली घसरला असेल तर चिंता नको, या 5 गोष्टी वापरून वाढवता येईल - Marathi News
- NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News
- Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News
- Bigg Boss Marathi | घराबाहेर पडताना पंढरीनाथ यांनी घेतला मोठा निर्णय, सुरजला अश्रू अनावर, वाचा सविस्तर - Marathi News
- Home Loan EMI | गृहकर्जाचा डोंगर हलका करायचा असेल तर, या 9 स्टेप्स फॉलो करा, EMI सुद्धा होईल कमी - Marathi News
- Post Office Scheme | 10 लाखांचे 30 लाख होतील, बेस्ट ठरेल एक्सटेंड रूल, जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबद्दल - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोनवरील EMI आणि व्याजाच्या टेन्शनमधून व्हाल मुक्त, वापरा ही भन्नाट ट्रिक - Marathi News
- Bank FD Benefits | पगारदारांनो, बँक FD करत असाल तर पत्नीच्या नावाने खातं उघडा, मिळेल हा जबरदस्त फायदा - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी 2 विजेता शिव ठाकरेची एन्ट्री, नव्या ट्विस्टकडे सर्वांचं लक्ष - Marathi News