14 May 2025 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

Multibagger Stocks | 3 महिन्यांत पैसा डबल, या स्टॉकने दिला 140 टक्के परतावा, तीन महिन्यात गुंतवणूकदार झाले लखपती

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज आपण ज्या जबरदस्त परतावा देणाऱ्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत रोज आहे श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो. श्री रायलसीमा च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील 3 महिन्यांत गुंतवणुकीच्या दुप्पट परतवा मिळाला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स नी आपल्या भागधारकांना 140 टक्क्यांहून अधिक असा भरघोस परतावा दिला आहे.

रासायनिक उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करतोय ही कंपनी आहे श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो लिमिटेड. मागील 3 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी जबरदस्त वाढ झाली की गुंतवणूकदारांचे पैसे डबल झाले. श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपोच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या भगधरकाना 140 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला.12 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 835 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहेत.

12 मे 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर कंपनीचे शेअर्स 370 रुपयांवर ट्रेड करत होते ते आता 835 रुपयांपर्यंत वाढले आहे. श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो लिमिटेडचे ​​शेअर्स 370.70 रुपयांच्या या आपल्या नीचांक पातळीवर गेले होते. पण आता 12 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 835 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या शेअर्स नी या कालावधीत आपल्या भागधारकांना 140 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला होता. जर तुम्ही 3 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमची गुंतवणूक 2.25 लाख रुपये झाली असती.

6 महिन्यांत 150 टक्के पेक्षा जास्त परतावा :
श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो लिमिटेडच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 152 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी 14 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 332.15 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 12 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 835 रुपयांच्या किमतीवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी चालू वर्षी आतापर्यंत जवळपास 145 टक्के परतावा दिला आहे. तर कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षात 563 टक्के परतावा दिला आहे.

20 रुपये ते 800 रुपये चा प्रवास :
श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो लिमिटेड कंपनीच्या शेअर्स नी स्थापनेपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना 4150 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 11 मे 2007 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर फक्त 19.55 रुपये या किमतीवर ट्रेड करत होते. 12 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 835 रुपयांच्या किमतीवर पोहोचले. जर तुम्ही मे 2007 च्या दरम्यान या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 42.71 लाख रुपये झाली असती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Shree Rayalaseema High Strength Hypo share price return on 13 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या