9 May 2025 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC

NMDC Share Price

NMDC Share Price | सकारात्मक ग्लोबल संकेतांमुळे सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. परंतु, मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. मंगळवारी निफ्टी 23750 च्या खाली बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 70 अंकांची घसरण झाली होती. दरम्यान, एनएमडीसी कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. एनएमडीसी कंपनी शेअरसाठी ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे. (एनएमडीसी कंपनी अंश)

एनएमडीसी शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी एनएमडीसी शेअर 0.68 टक्के घसरून 212.60 रुपयांवर पोहोचला होता. एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 286.35 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 190.35 रुपये होता. एनएमडीसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 62,293 कोटी रुपये आहे.

एनएमडीसी कंपनीने दोन वेळा बोनस शेअर्स दिले

एनएमडीसी लिमिटेड कंपनीने दोन वेळा बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. नुकताच गेल्या १६ वर्षानंतर एनएमडीसी कंपनीने फ्री बोनस शेअर्स दिले आहेत. यापूर्वी एनएमडीसी लिमिटेड कंपनीने मे २००८ मध्ये गुंतवणूकदारांना २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स मंजूर केले होते.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – एनएमडीसी शेअर टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 280 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच, एनएमडीसी लिमिटेड कंपनीचा कॅपेक्स येत्या काही महिन्यांत जास्त प्रमाणात सपोर्ट देईल असं मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

NMDC Share Price – NSE: NMDC

स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांनी एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. एनएमडीसी लिमिटेड कंपनीला नवरत्नाचा दर्जा मिळाला आहे. खाण उद्योगात कार्यरत असणारी एनएमडीसी लिमिटेड कंपनीने २२०० कोटींच्या भांडवली खर्चाची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत १०० दशलक्ष टन उत्पादनाचे एनएमडीसी कंपनीचे उद्दिष्ट आहे. एनएमडीसी लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत ५० दशलक्ष टन आणि आर्थिक वर्ष २०३० पर्यंत १०० दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. एनएमडीसी कंपनी शेअर सध्या 212.60 रुपयांवर ट्रेड करतोय. स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांनी एनएमडीसी शेअरसाठी २८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NMDC Share Price Tuesday 24 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NMDC Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या