महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | फक्त 5000 भरून 10 वर्षांमध्ये बना 8 लाखांचे मानकरी; कसं? वाचा सविस्तर बातमी
Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याचबरोबर भविष्यामध्ये आपली काहीतरी पुंजी असावी असा विचार करून ठिकठिकाणी पैसे गुंतवतो. या इन्वेस्टरसाठी पोस्ट ऑफिस घेऊन आलंय एक अत्यंत जबरदस्त स्कीम. या स्कीमची खास गोष्ट म्हणजे पैसे गुंतवणूकदाराला वयाची कोणतीही अट नाही.
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार रिलायन्स शेअर, अशी संधी क्वचितच मिळते, फायदा घ्या
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने (NSE: Reliance) आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या संबंधित निर्णयासाठी कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक 5 सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा झाल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक गुरुवारी 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 3074.80 रुपये किमतीवर पोहचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेतील कर्मचाऱ्यांना धक्का बसणार? किती वाढणार पगार जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि डीआर वाढवण्याची घोषणा करू शकते. अहवालानुसार, यावेळी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होण्याची फारशी आशा नाही. सप्टेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महागाई भत्ता आणि डीआरमध्ये तीन टक्के वाढ करण्यास मंजुरी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | पगारदारांनो! मालामाल करत आहेत या 6 फंडाच्या योजना, होतेय मजबूत कमाई
Quant Mutual Fund | भारतात सामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याचा कल मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक गुंतवणुकदार शेअर बाजारातील जोखीम टाळण्यासाठी म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. दीर्घकाळात याचा फायदा देखील गुंतवणुकदारांना मिळत असतो. आज या लेखात आपण अशा काही म्युचुअल फंड योजना जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मागील 1 वर्षात दिला 250% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार? अपडेट नोट करा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सिव्हिल कंस्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. या आठवड्यात शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची आयोजित करण्यात आली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीचे (NSE: INFOSYS) शेअर्स 32 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के वाढली आहे. (इन्फोसिस कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. टाटा स्टील कंपनीने 2348 कोटी रुपये गुंतवणूक करून टी स्टील (NSE: TATASTEEL) होल्डिंग कंपनीचे 178 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. बुधवारी टाटा स्टील स्टॉक किंचित घसरणीसह 153 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअरला तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा, संधी सोडू नका
Tata Technologies Share Price | बुधवारी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 1,115 रुपये किमतीवर ट्रेड (NSE: TATATECH) करत होते. या कंपनीचे शेअर्स 970.55 रुपये या वार्षिक नीचांकी मूल्यावरून 14.88 टक्क्यांनी वाढले आहे. सध्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1400 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवरून 20.36 टक्क्यांनी खाली आले आहेत. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1.56 टक्के घसरणीसह 1,062 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
Smart Investment | भविष्यात जर तुमची पत्नी पैशांसाठी कोणावरही अवलंबून नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने न्यू पेन्शन सिस्टिम (एनपीएस) खाते उघडू शकता. एनपीएस खात्यात पत्नीला वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी रक्कम दिली जाईल.
9 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत अपडेट आली! शेअरची खरेदी वाढली, शॉर्ट टर्म मध्ये दिला 78% परतावा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स आज तेजीत वाढत आहेत. बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीने (NSE: VodafoneIdea) एप्रिल-जून या कालावधीचे परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम पेमेंटची 700 कोटी रुपये थकबाकी भरली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये भारत सरकारने 23.15 टक्के भागभांडवल धारण केले होते. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 16.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 2 मोठे अपडेट्स, पगारात मोठी वाढ होणार, फायद्याची बातमी
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या तासाची ते वाट पाहत होते तो तास आता येत आहे. सरकार लवकरच त्यांच्या महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. सप्टेंबर महिना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी शगुन घेऊन येत आहे. महिन्याची सुरुवात नव्या आकड्यांसह होईल.
9 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 3.2 टक्के वाढीसह 108.35 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. नुकताच या कंपनीला भारत डायनॅमिक्स कंपनीकडून 10.90 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, किती फायदा होणार नोट करा
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. येस बँकेचे शेअर्स (NSE: YESBANK) एकेकाळी 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2018 आणि 2019 मध्ये येस बँकेला बुडीत कर्जामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. परिणामी येस बँकेचे शेअर्स 12 रुपये किमतींपर्यंत घसरले होते. कोरोना काळात तर या बँकेचे शेअर्स 5 रुपये किमतीवर आले होते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 23.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (येस बँक अंश)
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मागील 1 महिन्यात 25% कमाई, पुढेही मालामाल करणार सुझलॉन शेअर, अपडेट जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मागील काही दिवसांपासून नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच सेबीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर्स ASM अंतर्गत ठेवले आहे. एएसएम ही यंत्रणा सेबीद्वारे स्थापित केलेली एक नियामक यंत्रणा आहे, ज्या अंतर्गत विशिष्ट स्टॉकवर अतिरिक्त देखरेख ठेवली जाते. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी असे पाऊल उचलत असते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के घसरणीसह 76.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Tata Power Share Price | शेअर बाजारात टाटा समूहाच्या अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत. टाटा समूहाच्या 16 सूचीबद्ध कंपन्यांपैकी सात कंपन्या (NSE: TATAPOWER) अशा आहेत ज्यांचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे. टाटा समूहाच्या TCS कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1626058.98 कोटी रुपये आहे. ही कंपनी बाजार भांडवलानुसार भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU IREDA शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस अपग्रेड, कमाईची मोठी संधी
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 253.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत आली फायद्याची अपडेट! मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स (NSE: RVNL) मजबूत तेजीत वाढत होते. नुकताच या कंपनीने दक्षिण रेल्वे विभागाच्या एका प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. या बातमीनंतर आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.43 टक्के घसरणीसह 575.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 100 रुपयांच्या बचतीवर पती-पत्नीला 2,54,272 रुपये व्याजासह 8,54,272 रुपये परतावा मिळेल, फायदा घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. यामध्ये सुरक्षित गुंतवणुकीसह तुम्हाला दमदार परतावाही मिळतो. जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता.
9 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लय भारी! फक्त 45 रुपयाच्या बचतीवर 25,00,000 रुपये परतावा देईल ही सरकारी योजना
Smart Investment | गुंतवणुकीची सर्व साधने असूनही काही गुंतवणूक अशी असते ज्यावर लोकांचा बराच काळ विश्वास होता. लोक अजूनही त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करतात. एलआयसीवर लोकांचा तेवढाच विश्वास आहे.
9 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा 97 रुपयाचा शेअर BUY करावा की Sell, अपडेट आली, यापूर्वी दिला 3300% परतावा
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीस 100.51 रुपये (NSE: TTML) किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या 4 वर्षांत टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 3 रुपयेवरून वाढून 100 रुपये किमतीवर पोहचले होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 111.48 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 97.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (टीटीएमएल कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON