महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक तेजीत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, गुंतवणूक करून फायदा घ्या
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक शुक्रवारी अफाट तेजीत धावत होता. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. दिवसाअखेर शेअर किंचित खाली आला आणि हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. अशोक लेलँड कंपनीने गुरुवारी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी शेअरमध्ये तेजी निर्माण झाली. ब्रोकरेज फर्म यूबीएसने अशोक लेलँड स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली आहे. तज्ञांनी अशोक लेलँड स्टॉकची रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून ‘बाय’ केली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये IPO शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ओला इलेक्ट्रिक कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. भाविश अग्रवाल सीईओ असलेल्या ओला इलेक्ट्रिक कंपनीचा IPO 2 ऑगस्ट रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. हा IPO 6 ऑगस्ट पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. ( ओला इलेक्ट्रिक कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | 2 स्टील कंपनीच्या शेअर्ससाठी BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर 186 रुपयांचा उच्चांक गाठणार
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. टाटा स्टील स्टॉक शुक्रवारी 3 टक्के वाढीसह 162.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर जेएसडब्ल्यू स्टील स्टॉक 3 टक्के वाढीसह 899.25 रुपये किमतीवर पोहचला होता. मूल्यांकनाच्या दृष्टीने, टाटा स्टील स्टॉकचा PB गुणोत्तर 2.20 आहे. तर जेएसडब्ल्यू स्टीलचा PB गुणोत्तर 2.83 आहे. टाटा स्टील कंपनीचा PE गुणोत्तर -44.35 आहे. तर जेएसडब्ल्यू स्टीलचा PE गुणोत्तर 30 आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | पगारदारांनो! अवघ्या 5000 रुपयांच्या महिना बचतीवर 1 करोड रुपये परतावा मिळतोय
Multibagger Mutual Fund | बाजारात दीर्घकाळ राहिल्याने फॅट फंड होण्याची शक्यता वाढते, असे अनुभवी गुंतवणूकदारांचे मत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शिस्तबद्ध राहून दीर्घकालीन उद्दिष्टे ठेवून गुंतवणूक करावी. पण अनेक गुंतवणूकदार शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करण्यास घाबरतात, मग ते दीर्घकालीन असो किंवा शॉर्ट टर्म. आम्ही म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीबद्दल बोलत आहोत.
10 महिन्यांपूर्वी -
DEN Share Price | रिलायन्स ग्रुपचा अत्यंत स्वस्त शेअर खरेदीला झुंबड, मालामाल करणार हा शेअर
DEN Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडे स्वस्त शेअर्स असलेल्या कंपन्यांची लांबलचक यादी आहे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर प्राईस 330 रुपयांचा उच्चांक गाठणार, तज्ज्ञांनी फायद्याचा सल्ला
IREDA Share Price | इरेडा-इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा शेअर 261.18 रुपयांच्या बंद भावाऐवजी 263.50 रुपयांवर खुला झाला. यानंतर हा शेअर 270 रुपयांच्या जवळपास पोहोचला. आता हा शेअर 300 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
10 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | PSU SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देतोय, खरेदीला गर्दी, फायद्याची अपडेट आली
SJVN Share Price | आज, 26 जुलैरोजी सुरुवातीच्या व्यवहारात एसजेव्हीएन लिमिटेडचे शेअर्स 14 टक्क्यांपर्यंत वधारले. भारत सरकारच्या मालकीच्या कंपनीने एक दिवस आधी सांगितले होते की, मिझोराम सरकारकडून त्यांना 14,000 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्त सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदा घ्या
Suzlon Share Price | नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स 73 रुपयांच्या पातळीला स्पर्श करू शकतात. 26 जुलैच्या शेअरच्या किमतीपेक्षा ही 18 टक्के अधिक आहे. अशी आशा जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने व्यक्त केली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | कमाईची मोठी संधी, टाटा पॉवर शेअर प्राईस 510 रुपयांची पातळी ओलांडणार
Tata Power Share Price | टाटा समूहाची दिग्गज वीज कंपनी टाटा पॉवरच्या शेअरमध्ये शुक्रवारी (26 जुलै) प्रचंड वाढ झाली. ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरमध्ये 4.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मजबूत दृष्टीकोन पाहता जागतिक ब्रोकरेज हाऊस यूबीएसने टाटा पॉवरवर बाय रेटिंगसह कव्हरेज सुरू केले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार? दैनंदिन चार्टवर संकेत, टार्गेट प्राईस नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसीच्या शेअरचा भाव शुक्रवारी सलग आठ दिवसांच्या घसरणीचा सिलसिला मोडणार आहे. अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित घोषणा न केल्याने झालेल्या निराशेचा फटका गेल्या पाच सत्रांमध्ये 10 टक्क्यांनी घसरल्याने गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कंपनीच्या शेअर्सवर दबाव आहे. मात्र, या शेअरमध्ये आज सकारात्मक हालचाली दिसून येत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार
Gratuity on Salary | सरकारने नव्या लेबर कोडमध्ये ग्रॅच्युइटीमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत, पण सध्या तरी काहीही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्याऱ्यांना ग्रॅच्युइटीबाबत अनेक प्रश्न पडतात. यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ग्रॅच्युईटीचे पैसे पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मिळणार नाहीत का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आणि किती रक्कम मिळेल ते माहिती असणं गरजेचे आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे
Railway Ticket Booking | दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. देशाच्या विविध भागांना जोडण्यात भारतीय रेल्वे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि चांगला प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेही सज्ज आहे. त्याअंतर्गत तुमच्या कुटुंबातील महिला आणि वृद्धांसाठी विशेष सेवा पुरविल्या जातात.
10 महिन्यांपूर्वी -
EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट
EPF Pension Money | ईपीएफ खात्यासाठी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मूळ वेतनावर 12 टक्के कपात केली जाते. तसेच कंपनी कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात हीच रक्कम जमा करते. नियोक्त्याने जमा केलेल्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएस (एम्प्लॉइज पेन्शन स्कीम) मध्ये जाते, तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते.
10 महिन्यांपूर्वी -
FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI?
FD Investment Money | जर एखाद्याकडे एकरकमी पैसे असतील पण त्याला लगेच त्या पैशांची गरज नसेल तर मनात पहिला विचार येतो तो म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. खात्यात पडलेले पैसे सोडून देण्यापेक्षा ते मुदत ठेवींमध्ये गुंतविणे चांगले, यामुळे किमान त्या रकमेवर व्याज तरी मिळेल, असे प्रत्येकाला वाटते.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले
Gold Rate Today | केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर सोन्याच्या किंमती 5 टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
Senior Citizen Saving Scheme | निवृत्तीनंतर तुमची बचत कोणासाठीही खूप खास ठरते. त्यामुळे कोणत्याही निवृत्त व्यक्तीला आयुष्यभराच्या कष्टाने कमावलेला पैसा गुंतवणुकीच्या पर्यायात गुंतवायचा असतो, जिथे 100% सिक्युरिटी आणि चांगला परतावा मिळतो.
10 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका
Post Office Scheme | कमी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवायचा असेल तर. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळू शकतो. कारण प्रत्येकाला आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असतं. म्हणूनच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 5 टक्के अप्पर सर्किटसह 29.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल
Smart Investment | करोडपती होणं हे रॉकेट सायन्स नसून, फक्त मनी मॅनेजमेंटचा विषय आहे, हे सगळ्यांनाच कळत नाही. त्यासाठी खर्च, बचत आणि गुंतवणुकीचा समतोल साधण्याबरोबरच थोडा संयम आणि शिस्तही असणे गरजेचे आहे. जर तुमच्यात हे गुण असतील तर तुम्ही काही वर्षांतच स्वत:ला करोडपती बनवू शकता.
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल ही तर बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीबाबत माहिती देणार आहोत. या कंपनीने नुकताच आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी प्रथमच मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी व्हीएसटी इंडस्ट्रीज स्टॉक 2.45 टक्के वाढीसह 4,090 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL