महत्वाच्या बातम्या
-
Alpex Solar Share Price | लॉटरी लागली! एकदिवसात 215 टक्के परतावा मिळाला, IPO पैसा वेगात वाढवत आहेत
Alpex Solar Share Price | अल्पेक्स सोलर या सोलर पॅनेल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. या कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी 200 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 362.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | कुबेर कृपा असलेला शेअर तुफान तेजीत, 3 वर्षात 7300% परतावा दिला, बक्कळ कमाई होईल
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या गुजरात स्थित कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 1479.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला, शेअरची किंमत 45 रुपये, एक दिवसात कमीतकमी 100% परतावा मिळेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कलाहरिधन ट्रेंड्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीचा IPO 15 फेब्रुवारी 2024 रोजी ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीचे शेअर्स 23 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | शेअरची किंमत 39 रुपये! अल्पावधीत 900 टक्के परतावा दिला, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Multibagger Stocks | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 900 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. Rama Steel Tubes Share Price
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअर्स अजून तेजीत येणार, अपडेट जाणून घ्या
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीने नुकताच माहिती दिली आहे की, कंपनीला REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी कंपनीकडून जलपुरा खुर्जा पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 838 कोटी रुपये मूल्याचे एलओआय जारी करण्यात आले आहे.
1 वर्षांपूर्वी -
NECC Share Price | 2 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत 50,000 रुपयांचे झाले 5.66 लाख रुपये, स्वस्त शेअर खरेदी करणार?
NECC Share Price | नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एनईसीसी या वाहतूक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 46.25 लाख इक्विटी वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वॉरंट पुढील काळात शेअर्समध्ये रूपांतरित करता येतील. नुकताच एनईसीसी कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने 32.05 रुपये किमतीचे वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे दर्शनी मुल्य 10 रुपये असेल. यातून कंपनी 14.82 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | कमीत कमी दुप्पट परतावा देतील 'या' म्युच्युअल फंड SIP योजना, वेळीच बचत करा
SBI Mutual Fund | स्मॉल कॅप योजना सध्या चर्चेत आहेत. अत्यंत छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या या योजनांनी 2023 मध्ये 40.44 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना या योजना आवडतात यात शंका नाही.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | सुवर्ण संधी! एचडीएफसी बँक शेअर तब्बल 50 टक्के परतावा देईल, फायदा घेणार?
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज हाऊसने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर 2110 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच या बँकेचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्के अधिक वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री मिळवा हे मल्टिबॅगर शेअर्स, अल्पावधीत पैसा अनेक पटीत वाढवा, फ्री बोनस शेअर्स जाहीर
Bonus Shares | लॉरेन्झिनी ॲपेरेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 86 रुपयेवरून वाढून 452 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एका वर्षापुर्वी लॉरेन्झिनी ॲपेरेल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 425 टक्के वाढले आहे. Lorenzini Apparels Share Price
1 वर्षांपूर्वी -
BLS Infotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये, बीएलएस इन्फोटेक शेअर्स मजबूत तेजीत, 1 महिन्यात 30% परतावा दिला
BLS Infotech Share Price | बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताच गुंतवणूकदारांनी बीएलएस इन्फोटेक स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | SBI बँकेसहित सर्व बँकांपेक्षा अधिक व्याज मिळतंय पोस्ट ऑफिसच्या 'या' बचत खात्यात
Post Office Interest Rate | एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पैशांशी संबंधित व्यवहार करायचे असतील, तर त्या सर्वांसाठी बचत खाते असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या काळात बहुतांश लोकांचे बचत खाते असते. काही लोकांकडे तर 1 पेक्षा जास्त अकाऊंट असतात. बहुतांश लोकांना हे खाते बँकेत उघडायला आवडत असले तरी तुम्ही बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही बचत खाते उघडू शकता. याचे अनेक फायदे आहेत जे लोकांना माहित नाहीत. ते समजून घेऊया..
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | बापरे! टाटा मोटर्स शेअर्स तब्बल 100% परतावा देणार, तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर?
Tata Motors Share Price | शेअर बाजारातील अनेक तज्ञ टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक आहेत. ज्या लोकांकडे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांना तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करणारे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा प्रतिदिन 10 टक्क्याने वाढतोय
Penny Stocks | भारतीय शेअर बाजार गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाढीसह क्लोज झाला होता. BSE सेन्सेक्स निर्देशांक 227 अंकांच्या वाढीसह 72050 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 70 अंकांच्या वाढीसह 21910 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक एक टक्के, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 1.21 टक्के वाढीसह क्लोज झाले होते. आणि निफ्टी आयटी निर्देशांक, बँक निफ्टी हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये पुन्हा कमालीची अस्थिरता वाढली, शेअरवर नेमका काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती. मात्र दिवसा अखेर या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू झाली. शुक्रवारी येस बँकेचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 29.16 रूपये किमतीवर ओपन झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मार्चनंतर एकूण पगारात किती वाढ होणार? आकडेवारी समोर आली
7th Pay Commission | ईटीच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार मार्चमध्ये केंद्र सरकार 4 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. चार टक्के वाढीनंतर महागाई भत्ता आणि महागाई सवलत 50 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसी शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्वस्त झालेला मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा?
NHPC Share Price | नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनएचपीसी या जलविद्युत ऊर्जा उत्पादक सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स जवळपास 28 टक्के कमजोर झाले आहे. 5 फेब्रुवारी 2023 रोजी एनएचपीसी कंपनीचे शेअर्स 115.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 14 फेब्रुवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 83 रुपये नीचांक किंमत पातळीवर आले होते.
1 वर्षांपूर्वी -
Axis Bank Share Price | तज्ज्ञांचा ॲक्सिस बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट पाईस जाहीर केली
Axis Bank Share Price | ॲक्सिस बँकेच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी तत्काळ ॲक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, अल्पावधीत या बँकेच्या शेअर्समध्ये 4.75 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी ॲक्सिस बँकेचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 1,068 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Taparia Tools Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, तब्बल 200 टक्के डिव्हीडंड जाहीर, शेअर तेजीत परतावा देतोय
Taparia Tools Share Price | टापरिया टूल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. टापरिया टूल्स या मायक्रो-कॅप कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 3.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा मल्टिबॅगर हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर मजबूत तेजीत येणार, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
HAL Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 2962 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपये आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3132 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1221 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | GTL शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस, किती फायदा होईल?
GTL Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात किंचित अस्थिरता पाहायला मिळाली होती. अशा काळात गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 52.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली आहे. गुजरात टूल रूम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 292 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL