9 October 2024 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

Patel Engineering Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार 59 रुपयांचा शेअर, अप्पर सर्किट हिट, कमाईची मोठी संधी

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करत आहे. नुकताच या कंपनीने जलविद्युत आणि पायाभूत प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी RVNL कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. शुक्रवारी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. (पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश)

पटेल इंजिनिअरिंग या बांधकाम अभियांत्रिकी कंपनीने RVNL सोबतच्या भागीदारीत भारत आणि परदेशात संयुक्तपणे जल विद्युत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 4.68 टक्के वाढीसह 59.89 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पटेल इंजिनिअरिंग कंपनीला पायाभूत सुविधांचा दीर्घकालीन अनुभव असून RVNL कंपनीला रेल्वे आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा चांगला अनुभव आहे. या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे जबरदस्त कामगिरी करू शकतात. याव्यतिरिक्त सामंजस्य कराराद्वारे, दोन्ही कंपन्या संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे निविदा आणि प्रकल्पाच्या बोलींमध्ये देखील भाग घेऊ शकतात. 30 ऑगस्ट रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 6.08 टक्के वाढीसह 56.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर याच दिवशी RVNL स्टॉक 3.62 टक्के वाढीसह 600.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने 2024 या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मात्र याच काळात RVNL स्टॉक 230 टक्के वाढला आहे. जून तिमाहीत पटेल इंजिनिअरिंग कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारे 25.81 टक्के वाढून 48.17 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 38.39 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 तिमाहीत पटेल इंजिनिअरिंग कंपनीचा ऑपरेशनल महसूल 1,118.61 कोटी रुपये होता, जो जून 2024 तिमाहीत वाढून 1,101.66 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

News Title | Patel Engineering Share Price NSE: PATELENGINEERING 02 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x