5 December 2024 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015

Penny Stocks

Penny Stocks | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 2 टक्क्यांची (BOM: 532015) घसरण झाली होती. अमेरिकेत ५ नोव्हेंबरला होणारी राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि ७ नोव्हेंबरला अमेरिकन फेडरल रिझर्व्हची धोरणात्मक बैठक होणार आहे आणि त्याचे परिणाम स्टॉक मार्केटवर झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (ग्रॅव्हिटी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

मात्र स्टॉक मार्केटमध्ये एक पेनी शेअर फोकसमध्ये आहे. स्मॉलकॅप कंपनी ग्रॅव्हिटी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. ग्रॅव्हिटी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर सोमवारी २० टक्के वाढला होता.

यापूर्वी 522% परतावा दिला
सोमवारी ग्रॅव्हिटी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 19.93 टक्क्यांनी वाढून 7.28 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या दीड महिन्यांपासून या पेनी शेअरमध्ये तुफान तेजी आहे. गेल्या १ महिन्यात ६०% परतावा दिला आहे. सकाळी 4.57 रुपयांवर असलेला शेअर 20 टक्क्यांनी वाढून 7.28 रुपयांवर पोहोचला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 522% परतावा दिला आहे.

ग्रॅव्हिटी इंडिया शेअरची स्थिती
याआधी 30 ऑक्टोबरला ग्रॅव्हिटी इंडिया शेअर 20% वाढला होता. ग्रॅव्हिटी इंडिया शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 7.28 रुपयांवर तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 3.73 रुपये होता. ग्रॅव्हिटी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर सध्या आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या वर ट्रेड करत आहे. स्टॉक टेक्निकल चार्टनुसार हे सकारात्मक संकेत आहेत, त्यामुळे पुढेही हा शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks Gravity India Share Price 04 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(550)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x