26 May 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फायदाच फायदा! 1,34,984 रुपये फक्त व्याज मिळेल Salary Rs.20,000 | पगार अवघा 20,000 रुपये असेल तरी 1 कोटी रुपये परतावा मिळेल, अशी करा स्मार्ट गुंतवणूक Deepak Nitrite Share Price | मालामाल करणाऱ्या शेअरच्या रेटिंगमध्ये बदल, अत्यंत स्वस्त प्राईसवर खरेदी करता येणार Hot Stocks | संधी सोडू नका! हे 6 शेअर्स अवघ्या 6 दिवसात 44 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, फायदाच फायदा Rekha Jhunjhunwala | श्रीमंत करणारे रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सची लिस्ट, मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम Adani Enterprises Share Price | स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत! शेअर रॉकेट तेजीने वाढणार, स्टॉक 'BUY' करावा? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत घसरला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
x

Penny Stocks | चिल्लर किंमतीचे 10 पेनी शेअर्स, प्रति दिन 10 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, खरेदी करणार?

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवारी शानदार जागतिक संकेतांनी बाजार उजळून निघाला आणि चढ-उतारांच्या दरम्यान बाजार हिरव्या चिन्हात बंद झाला. शुक्रवारच्या व्यवहारात रियल्टी, मेटल, आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली, तर मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. त्याचबरोबर एनर्जी, इन्फ्रा शेअर्समध्ये तेजी आली होती. एफएमसीजी, ऑटो, फार्मा कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव होता. मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक तेजीसह बंद झाले होते.

शुक्रवारी व्यवहाराअंती सेन्सेक्स 355.06 अंकांनी म्हणजेच 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 57,989.90 च्या पातळीवर व्यवहार करत होते. तर निफ्टी 114.40 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 17,100 च्या पातळीवर व्यवहार करत होते.

१७ मार्च रोजी अप्पर सर्किटमध्ये लॉक झालेल्या पेनी शेअर्सची यादी खालीलप्रमाणे आहे. आगामी सत्रांसाठी या काउंटरवर बारकाईने लक्ष ठेवा.

Penny-Stocks

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks locked in upper circuit on Friday check details on 20 March 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x