
Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असताना काही शेअर्स तेजीत आहेत. यामध्ये अनेक पेनी शेअर्स (BOM: 521133) देखील आहेत. हे पेनी शेअर्स अत्यंत कमी कालावधीत मल्टिबॅगर परतावा देत आहेत. यापैकी काही पेनी शेअर्स अवघ्या १ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करत आहेत. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (जेम स्पिनर्स इंडिया कंपनी अंश)
1 महिन्यात पैसे दुप्पट
जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरची किंमत 9.67 रुपये आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 30 दिवसांत दुप्पट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअर अप्पर सर्किट हिट करतोय. मंळवारी हा शेअर 1.90% वाढून 9.67 रुपयांवर पोहोचला होता.
शेअर प्राईस 52 आठवड्यांच्या उच्चांकावर
जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअर प्राईस 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मंगळवारची 9.67 रुपये किंमत ही शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी प्राईस आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांची निचांकी प्राईस 3.27 रुपयेहोती. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा आतापर्यंतचा उच्चांक 17 रुपये होता.
एक महिन्यात मल्टिबॅगर परतावा दिला
जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने एका महिन्यात 104% परतावा दिला आहे. 1 महिन्यापूर्वी जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरची किंमत 4.75 रुपये होती. ज्या गुंतवणूकदारांनी 1 महिन्यापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते, त्यांनी 1 लाख 4 हजार रुपये कमाई केली आहे.
6 महिन्यांत 193 टक्के परतावा दिला
जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने 6 महिन्यांत मोठा परतावा दिला आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने अवघ्या ६ महिन्यात 193% परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरची किंमत 3.30 रुपये होती. ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांनी 2.93 लाख रुपये कमाई केली आहे.
कंपनी बद्दल
जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी वस्त्रोद्योगाशी संबंधित आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी सूत, फॅब्रिक आणि कपडे तयार करते. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे कार्यालय चेन्नई येथे आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 59.35 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.