
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी असताना मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये (BOM: 539519) आला होता. मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनी शेअर यापूर्वी २.०६ रुपयांवर बंद झाला होता, जो शुक्रवारी 4.37% वाढून 2.15 रुपयांवर पोहोचला होता. जानेवारी 2024 मध्ये मयुख डीलट्रे शेअर 3.77 रुपयांवर गेला होता. मयुख डीलट्रे शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर होता. (मयुख डीलट्रेड कंपनी अंश)
कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्न
मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर कंपनी प्रवर्तकांकडे ३.११% हिस्सा आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 96.89% हिस्सा आहे. तसेच प्रवर्तक रोशन डीलमार्क प्रायव्हेट लिमिटेडकडे एकूण 7,36,720 शेअर्स म्हणजेच 3.07% हिस्सा आहे.
कंपनीची 2 डिसेंबरला बैठक
मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनी संचालक मंडळाची ही बैठक 2 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डर्ससाठी बोनस शेअर्स देण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत विचार केला जाईल.
कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
मंगलम ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मयुख इलेक्ट्रिक लिमिटेड कंपनीला इलेक्ट्रिक कापूर (लाकूड) पुरविण्याचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये एकूण 10,000 युनिट्सचा समावेश आहे. कॉन्ट्रॅक्टच्या प्रमुख अटींमध्ये इलेक्ट्रिक कापूर दात्याची डिलिव्हरी समाविष्ट आहे, जे मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीचे फ्लॅगशिप उत्पादन आहे.
मयुख डीलट्रेड शेअरने 21.90% परतावा दिला
मागील ५ दिवसात मयुख डीलट्रेड शेअरने 6.44% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 12.57% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात मयुख डीलट्रेड शेअरने 55.80% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 21.82% घसरला आहे. मागील ५ वर्षात मयुख डीलट्रेड शेअरने 108.74% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 28.33% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये मयुख डीलट्रेड शेअरने 74.80% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.