Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025

Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, सत्व सुकून लाईफकेअर लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर तुफान तेजीत आहे. शुक्रवारी सत्व सुकून लाईफकेअर कंपनी शेअर ९.४२ टक्क्यांनी वाढून १.५१ रुपयांवर पोहोचला होता. यापूर्वी सत्व सुकून लाईफकेअर कंपनी शेअर 1.38 रुपयांवर ट्रेड करत होता.
23 जानेवारी 2024 रोजी सत्व सुकून लाईफकेअर कंपनी शेअर 2.36 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. सत्व सुकून लाईफकेअर कंपनी शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर होता. जुलै 2024 मध्ये सत्व सुकून लाईफकेअर शेअरची निच्चांकी पातळी 0.75 पैसे होती. 0.75 पैसे ही शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी होती.
कंपनी प्रवर्तकांनी आपला हिस्सा वाढवला
सत्व सुकून लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत आपली हिस्सेदारी वाढवली आहे असं शेअरहोल्डिंग पॅटर्नमधील आकडेवारी सांगते. डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार प्रवर्तकांची हिस्सेदारी ३.६३ टक्के होता. ऑक्टोबरमध्ये तो आकडा ३.११ टक्के होता. दरम्यान, या कंपनीत पब्लिक शेअरहोल्डिंग 96.37 टक्के आहे.
कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स जाहीर
नुकतेच सत्व सुकून लाईफकेअर लिमिटेड कंपनीने ३:५ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स वाटप करण्याचं जाहीर केलं होतं. म्हणजेच जर गुंतवणूकदाराकडे सत्व सुकून लाईफकेअर कंपनीचे 5 शेअर्स असतील त्यांच्या डिमॅट खात्यात 3 फ्री बोनस शेअर्स जमा होतील. यासाठी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात एकूण शेअर्सची संख्या वाढणार आहे.
सप्टेंबर तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत सत्व सुकून लाइफकेअर लिमिटेड कंपनीचा निव्वळ विक्री 1.56 कोटी रुपयांवर पोहोचली होती. तसेच सत्व सुकून लाइफकेअर कंपनीचा निव्वळ नफा 124.9 टक्क्यांनी वाढून 0.62 कोटी रुपयांवर पोहोचला होता. कंपनीच्या EBITDA मध्येही मोठी वाढ झाली आहे. सत्व सुकून लाइफकेअर लिमिटेड भारतात बर्नरचे उत्पादन आणि विक्री क्षेत्रात कार्यरत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Penny Stocks of Sattva Sukun Lifecare Share Price Saturday 18 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकस मध्ये, टॉप ब्रोकरेजने सांगितली टार्गेट प्राईस - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, किती आहे पुढची टार्गेट प्राईस? - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | आता संयम राखा, पुढे फायदाच फायदा होईल, जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर्स सुस्साट तेजीत, तज्ज्ञांनी दिली होल्ड रेटिंग, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | उच्चांकापासून 53 टक्क्यांनी घसरलेला इरेडा शेअर्स खरेदीला गर्दी, टार्गेट जाणून घ्या - NSE: IREDA
-
Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, डिव्हीडंड मिळण्याचे संकेत, टार्गेट प्राईस तपासून घ्या - NSE: IRFC
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअर्स तेजीत, पण तज्ज्ञांचा डाऊनसाइड टार्गेट अलर्ट - NSE: IRFC