
Penny Stocks | मागील आठवडा शेअर बाजारासाठी नकारात्मक ठरला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स २.३३ टक्क्यांनी घसरून ७७,३७८.९१ वर पोहोचला होता, तर एनएसई निफ्टी २.४९ टक्क्यांनी घसरून २३,४३१.५० वर पोहोचल होता. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स लॉन्ग टर्मसाठी निवडणे गरजेचे आहे. दरम्यान, सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर चर्चेत आला आहे. या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी सवाका एंटरप्रायझेस कंपनी शेअर 8.57 टक्क्यांनी घसरून 0.64 रुपयांवर पोहोचला होता. सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1.81 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 0.56 रुपये होता. सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 36.6 कोटी रुपये आहे.
सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड शेअर प्राईस रेंज
सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी शेअरची प्रिव्हिअस क्लोजिंग प्राईस 0.70 रुपये होती. शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी दिवसभरात सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचा स्टॉक 0.63 ते 0.70 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. तसेच गेल्या 1 वर्षात सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी शेअरची ट्रेडींग रेंज 0.56 पैसे ते 1.81 रुपयांच्या दरम्यान राहिली होती.
सवाका एंटरप्रायझेस कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात सवाका एंटरप्रायझेस कंपनी शेअर 12.33% घसरला आहे. मागील १ वर्षात सवाका एंटरप्रायझेस शेअर 46.67% घसरला आहे. मागील ५ वर्षात सवाका एंटरप्रायझेस कंपनी शेअरने 700% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये सवाका एंटरप्रायझेस शेअर 56.46% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.