 
						Penny Stocks | गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ४२३ अंकांनी घसरून ७७,१५६ वर, तर स्टॉक मार्केट निफ्टी १६९ अंकांनी घसरून २३,३५० च्या पातळीवर बंद (BOM: 526839) झाला होता. मात्र, सेल्टर इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. गुरुवारी सेल्टर इन्फ्रा शेअरमध्ये ५ टक्के तेजी पाहायला मिळाली. शेल्टर इन्फ्रा लिमिटेड कंपनी पेनी शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय. (शेल्टर इन्फ्रा लिमिटेड कंपनी अंश)
5 टक्के अप्पर सर्किट
सेल्टर इन्फ्रा शेअर गेल्या पाच दिवसांत 9.76 टक्क्यांनी वधारला आहे, तर ६ महिन्याच्या कालावधीत हा शेअर 44.50 टक्क्यांनी वधारला आहे. सेल्टर इन्फ्रा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर २० रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ९.५० रुपये होता.
शेअरने सर्वकालीन उच्चांक गाठला
शेल्टर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने २८ ऑक्टोबर २०२४ रोजी २० रुपये म्हणजे आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी शेल्टर इन्फ्रा प्रोजेक्ट्स शेअरमध्ये सुमारे १८ टक्के वाढ झाली होती.
शेअर सतत मोठा परतावा देतोय
मागील ६ महिन्यात शेल्टर इन्फ्रा प्रोजेक्ट्स शेअरने 44.50% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 45.83% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेल्टर इन्फ्रा प्रोजेक्ट्स शेअरने 57.82% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 29.10% परतावा दिला आहे. 21 मे 2024 रोजी शेल्टर इन्फ्रा प्रोजेक्ट्स पेनी स्टॉक 10.90 रुपयांवर व्यवहार करत होता, तर 21 नोव्हेंबर 2024 रोजी शेल्टर इन्फ्रा प्रोजेक्ट्स 44.50% वाढून 15.75 रुपयांवर पोहोचला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		