
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये (Srestha Finvest Share Price) आला होता. एनबीएफसी कंपनी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड शेअरने अप्पर सर्किट हिट (BOM: 539217) केला होता. विशेष म्हणजे श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर मोठ्या प्रमाणात ही परदेशी गुंतवणूकदार सुद्धा खरेदी करत आहेत. क्यूआरआययूएस’च्या रिपोर्टनुसार, परदेशी गुंतवणूकदारांकडे श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे 86,69,122 शेअर्स आहेत. (श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी अंश)
श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनी दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल
आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीने मजबूत कामगिरी केली आहे. दुसऱ्या तिमाहीत श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा महसूल पहिल्या तिमाहीतील 227.80 लाख रुपयांच्या तुलनेत 1,634 टक्क्यांनी वाढून 950 लाख रुपयांवर पोहोचला आहे. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा नफाही 6,963 टक्क्यांनी वाढून 3,100.62 लाख रुपये झाला आहे. तसेच श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्नही ७ टक्क्यांनी वाढून ३५८ लाख रुपये झाले आहे.
श्रेष्ठ फिनवेस्ट शेअरची सध्याची स्थिती
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये म्हणजे शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर 9.72 टक्के वाढून 0.79 रुपयांवर पोहोचला होता. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1.28 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 0.49 रुपये होता. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 130 कोटी रुपये आहे.
श्रेष्ठ फिनवेस्ट शेअरने 21% परतावा दिला
शनिवार 07 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअरने 25.40% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 19.70% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात श्रेष्ठ फिनवेस्ट शेअरने 12.86% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात श्रेष्ठ फिनवेस्ट शेअरने 43.64% परतावा दिला आहे. YTD आधारावर श्रेष्ठ फिनवेस्ट शेअरने 23.44% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म मध्ये हा शेअर 15.96% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.