
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स 92 अंकांच्या वाढीसह 23558 अंकांवर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स 308 अंकांच्या वाढीसह 77301 अंकावर क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये श्रीराम फायनान्स, पॉवर ग्रिड, विप्रो, टायटन आणि आयसीआयसीआय बँक स्टॉक तेजीत वाढत होते. तर मारुती सुझुकी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्स स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंताबुज करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात.
बीजीआयएल फिल्म्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.84 टक्के वाढीसह 5.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.45 टक्के वाढीसह 6.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Integra Essentia :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.33 टक्के वाढीसह 1.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Tranway Technologies :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 8.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 9.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
JLA Infraville Shoppers Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 4.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.87 टक्के वाढीसह 5.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
डिलिजंट मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 5.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 5.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 8.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
दिक्षा ग्रीन्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.70 टक्के वाढीसह 2.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.39 टक्के वाढीसह 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सॅमटेक्स फॅशन्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.66 टक्के वाढीसह 2.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के घसरणीसह 2.81 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Procal Electronics India Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रॉन्झ इन्फ्रा-टेक लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.