
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 75364 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22932 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान Divi’s Lab, IndusInd Bank, LTI Mindtree, Adani Ports, Bajaj Finance, Axis Bank आणि Larsen and tubro या कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर Adani Enterprises, Wipro, ONGC, Grasim, SBI Life, Eicher Motors आणि Sun Pharma स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
सध्या तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारी अपर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आणि पुढील काळात देखील मजबूत तेजीत वाढू शकतात.
ओमांश एंटरप्रायझेस लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 2.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सिस्टिमॅटिक्स सिक्युरिटीज लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.92 टक्के वाढीसह 7.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.67 टक्के घसरणीसह 6.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बडोदा एक्स्ट्रुजन लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.88 टक्के वाढीसह 6.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.53 टक्के घसरणीसह 6.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टिळक व्हेंचर्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.86 टक्के वाढीसह 5.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.53 टक्के घसरणीसह 6.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Rgf Capital Markets Ltd :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.23 टक्के वाढीसह 0.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.58 टक्के वाढीसह 0.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जीसीएम कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 5.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मिनोल्टा फायनान्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 7.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
TCI फायनान्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.99 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.32 टक्के वाढीसह 7.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बीपी कॅपिटल लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.98 टक्के वाढीसह 5.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.77 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.