26 April 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.

Sensex and Nifty ended marginally higher in a volatile trading session. Following Table Shows Penny Stocks That Gained Most on Tuesday 17 May 2022 :

आज शेअर बाजार जोरदार बंद झाला. आज जिथे सेन्सेक्स 1344.63 अंकांच्या वाढीसह 54318.47 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 417.00 अंकांच्या घसरणीसह 16259.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर एकूण 3,461 कंपन्यांमध्ये ट्रेडिंग झाले, त्यापैकी सुमारे 2,624 शेअर्स वाढले आणि 712 शेअर्स खाली बंद झाले. 125 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. त्याच वेळी, आज 49 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद झाले आहेत.

याशिवाय 52 शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज 458 शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर 154 शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी घसरून 77.56 रुपयांवर बंद झाला. तर आज LIC च्या लिस्टने निराशा केली आहे.

खालील टेबलमध्ये काल (मंगळवार, 17 मे 2022) सर्वाधिक नफा देणाऱ्या पेनी स्टॉक्सची यादी दिली आहे.

Penny-Stocks-17-May-2022

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks which gave return up to 10 percent in just 1 day 17 May 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Penny Stocks(454)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x