18 April 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ
x

Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.

शेअर बाजारात आज घसरण झाली. शेअर बाजार बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कमकुवत बंद झाला. निफ्टी १६,१०० अंकांच्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ३०३.३५ अंकांनी किंवा ०.५६ टक्क्यांनी घसरून ५३,७४९.२६ वर आणि निफ्टी ९९.४० अंकांनी किंवा ०.६२ टक्क्यांनी घसरून १६,०२५.८० वर बंद झाला. सुमारे ६९६ शेअर्स वधारले, २५४८ शेअर्स घसरले आणि १०९ शेअरमध्ये बदल झाला नाही.

खालील टेबलमध्ये आज (बुधवार, 25 मे 2022) सर्वाधिक नफा देणाऱ्या पेनी स्टॉक्सची यादी दिली आहे.

Penny-Stocks-25-May-2022

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks which gave return up to 10 percent in just 1 day 25 May 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Penny Stocks(450)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x