
Persistent Share Price | स्टॉक मार्केट सध्या रिकव्हरी मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. स्टॉक मार्केट मधील सध्याच्या तेजीमध्ये आयटी निर्देशांकातही मोठी वाढ झाल्याचं (SGX Nifty) पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून आयटी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक (Gift Nifty Live) राहिला आहे. ब्रोकरेज फर्मने 95,289 कोटी मार्केट कॅप असलेल्या आयटी कंपनी पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअरवर विश्वास दाखवला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील सांगितली आहे. (पर्सिस्टंट सिस्टीम कंपनी अंश)
पर्सिस्टंट सिस्टीम शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी पर्सिस्टंट सिस्टीम शेअर 1.74 टक्के घसरून 6,116 रुपयांवर पोहोचला होता. पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 6,148 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 3,135.40 रुपये होता. पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 95,289 कोटी रुपये आहे.
CLSA ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस
CLSA ब्रोकरेज फर्मने पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. CLSA ब्रोकरेज फर्मने पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ८,४६२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे पर्सिस्टंट सिस्टीम्स कंपनी शेअर गुंतवणूकदारांना ४० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
पर्सिस्टंट सिस्टीम शेअरने 5,860 टक्के परतावा दिला
गुरुवार 05 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड कंपनी शेअरने 4.11% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 12.84% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात पर्सिस्टंट सिस्टीम शेअरने 71.47% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात पर्सिस्टंट सिस्टीम शेअरने 91.73% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 67.16% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात पर्सिस्टंट सिस्टीम शेअरने 1,671.80% परतावा दिला आहे. मात्र, लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना पर्सिस्टंट सिस्टीम शेअरने 5,858.35% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.