
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा (BOM: 530305) दिला आहे. दारू निर्मिती करणाऱ्या कंपनी शेअरने 10078% परतावा दिला आहे. पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज शेअर लिमिटेड कंपनी शेअर ७ रुपयांवरून ७०० रुपयांवर पोहोचला आहे. पुढे हा शेअर गुंतवणूदारांना मालामाल करणार असे संकेत मिळत आहेत. (पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश)
1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा
ज्या गुंतवणूकदारांनी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये ५ वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले होते त्यांना १ कोटी रुपये परतावा मिळाला आहे. तसेच पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना दोनवेळा बोनस शेअर्स सुद्धा दिले आहेत. पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९१०.७० रुपये होता. तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २१० रुपये होता.
शेअरने 4 वर्षात 7955% परतावा दिला
पिकेडिली अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने गेल्या पाच वर्षांत 10078% परतावा दिला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी या शेअरची किंमत ७.२५ रुपये होती. पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर १९ नोव्हेंबरला 737.95 रुपयांवर पोहोचला होता. तसेच गेल्या 4 वर्षात पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 7955% परतावा दिला आहे.
शेअरने 2 वर्षात 1700% परतावा दिला
मागील २ वर्षात पिकेडिली अॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने १७०५% परतावा दिला आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी पिकेडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर 40.90 रुपयांवर होता. मात्र आता हा शेअर 737.95 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच गेल्या १ वर्षात पिकेडिली अॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने २२८% परतावा दिला आहे. तसेच कंपनीने दोनवेळा बोनस शेअर्सचे वाटप केले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.