20 April 2024 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

PNG CNG Price Hike | मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ | ऑटो-टॅक्सी चालक हैराण

PNG CNG Price Hike

मुंबई, १४ ऑक्टोबर | देशाची राजधानी असलेल्या दिल्लीनंतर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत CNG आणि PNGच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या एकाच महिन्यातील ही सलग दुसरी (PNG CNG Price Hike) दरवाढ आहे. कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीचे दर अनुक्रमे 2.97 आणि 1.29 रुपये प्रति किलोने वाढविण्यात आले आहेत.

PNG CNG Price Hike. In Mumbai, CNG and PNG prices have gone up sharply. This is the second consecutive increase in the same month. As per the company’s announcement, Mahanagar Gas has hiked CNG and PNG prices by Rs 2.97 and Rs 1.29 per kg, respectively :

कालच्या मध्यरात्रीपासून नवीन दर मुंबईत लागू झाले आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) कंपनीने मंगळवारी सीएनजीच्या किंमतीत 2.28 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई शहरात सीएनजीची किंमत 57.54 रुपये प्रतिकिलो इतकी झाली. तर PNGचा भाव 33.93/SCM इतका झाला.

मागील २ आठवड्यांपूर्वीच महानगर गॅसने सीएनजीच्या किमतीत 5.56 रुपये प्रति किलो (10.7%) आणि पीएनजीची किंमत 3.53 रुपये प्रति एससीएम (11.6%) ने वाढवली होती. सीएनजीच्या या वाढलेल्या दरामुळे मुंबई शहरातील लाखो ऑटो आणि टॅक्सी चालकांचा एकूण खर्च वाढणार आहेत. घरगुती पाइपलाइन गॅसच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: PNG CNG Price Hike in Mumbai second consecutive increased rates.

हॅशटॅग्स

#CNG(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x