4 May 2025 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

SBI FD Vs Post Office | पोस्ट ऑफिस की स्टेट बॅंक? कुठे मिळतो जास्त व्याज दर? पाहा व्याजाचा आणि फायद्याचा संपूर्ण चार्ट

SBI FD Vs Post Office

SBI FD Vs Post Office | बॅंका आणि पोस्टऑफिस या दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करण्याची जुनी पध्दत आहे. शेअर मार्केट सारखे पर्याय आता उपलबध्द असले तरी अनेक जण जुन्या गुंतवणूक पध्दतीमध्ये पैसे गुंतवतात. याचे एकमेव कारण म्हणजे पैशांची असलेली हमी. सध्या भारतीय रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांच्या रेपो दरात वाढ केली आहे. सर्वात बलाढ्य असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे दर देखील यामुळे वाढले आहेत. अशात एसबीय आणि पोस्ट असे दोन पर्याय असताना कोणता पर्याय सुरक्षीत आहे हे जाणून घेऊ.

पोस्टाची गुंतवणूक
पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवता येतो. यात पहिले म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित असल्याची हमी असते. तसेच पोस्ट टर्म डिपॉझिटमध्ये १ ते ५ वर्ष या कालावधीत गुंतवणूक करता येते. यात तुम्हाला ५.५ ते ६.७ टक्के व्याज दर पोस्टाकडून दिला जातो.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाची गुंतवणूक
यात गुंतवणूकीसाठी खुप कमी दिवसांचा कालावधी देखील आहे. ७ ते ४५ दिवसांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला बॅंक २.९० टक्के दराने व्याज देते. तसेच एफडीचे ४६ ते १७९ दिवस सतील तर ३.९० टक्के व्याज आकारले जाते. जर तुम्ही १८० ते २१० दिवसांचा कालावधी निवडला असेल तर तुम्हाला ४.४० टक्के व्याज मिळेल.

दोन कोटींपर्यंत आहे व्याजाचा दर
* ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर – २.९० टक्के व्याज
* ४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवर – ३.९० टक्के व्याज
* १८० ते २१० दिवसांच्या एफडीवर – ४.४० टक्के व्याज
* २११ दिवस ते १ वर्षे – ४.६० टक्के व्याज
* १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी – ५.५० टक्के व्याज
* २ वर्षापेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी – ५.३५ टक्के व्याज
* ३ वर्षापेक्षा जास्त आणि ४ वर्षांपेक्षा कमी – ५.४५ टक्के व्याज
* ५ ते १० वर्षांसाठी – ५.५० टक्के व्याज

जेष्ठ नागरिकांसाठी व्याज दर

* ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर – ३.४० टक्के व्याज
* ४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवर – ४.४० टक्के व्याज
* १८० ते २१० दिवसांच्या एफडीवर – ४.९० टक्के व्याज
* २११ दिवस ते १ वर्षे – ५.१० टक्के व्याज
* १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी – ५.८० टक्के व्याज
* २ वर्षापेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी – ५.८५ टक्के व्याज
* ३ वर्षापेक्षा जास्त आणि ५ वर्षांपेक्षा कमी – ५.९५ टक्के व्याज
* ५ ते १० वर्षांसाठी – ६.३० टक्के व्याज
* यावरून तुम्ही तुमच्या सोईनुसार नेमकी कशात गुंतवणूक करावी हे ठरवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title : Post office vs State Bank of India, where will get more interest 29 October 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI FD Vs Post Office(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या