30 April 2025 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Quick Money Share | काय सांगता? फक्त 5 दिवसात या शेअरने 50% परतावा दिला, खरेदी करून पैसे वाढवणार का?

Quick Money Share

Quick Money Share | खत उत्पादन करणाऱ्या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. या सरकारी कंपनीचे नाव आहे,” मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड”. ही कंपनी मुख्यतः अमोनिया, युरिया, जटिल खते आणि जैव खत उत्पादन करते. मागील 5 दिवसात मद्रास फर्टिलायझर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 94.70 रुपये आहे. त्याच वेळी मद्रास फर्टिलायझर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 25.45 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स आज 9.99 टक्क्यांच्या कमजोरीसह लाल निशाणीवर 83.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 590134 | NSE MADRASFERT)

5 दिवसात दिला 50 टक्के परतावा :
मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अवघ्या 5 ट्रेडिंग दिवसात 61.30 रुपये किमतीवरून 93.05 रुपयांवर पोहचले आहेत. दुसरीकडे मद्रास फर्टिलायझर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 92 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/ BSE निर्देशांकावर 21 नोव्हेंबर 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 48.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. शेअरची किंमत आज 9.99 टक्क्यांनी पडली आहे. मद्रास फर्टिलायझर्स कंपनीचे बाजार भांडवल 1499 कोटी रुपये आहे.

एका वर्षात दिला 245 टक्के परतावा :
मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 246 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 21 डिसेंबर रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 26.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई निर्देशांकावर 20 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 93.05 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. या वर्षी आतापर्यंत मद्रास फर्टिलायझर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी या खत निर्मात्या कंपनीचे शेअर्स 29.15 रुपये किमतीवर व्यवहार करत होते, जे आज 83.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Share of Madras Fertilizer share price in focus check details on 21 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या