11 December 2024 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Quick Money Share | मजबूत शेअर! 6 दिवसात 100% पेक्षा अधिक परतावा, रोज सुसाट वाढतोय, स्टॉक पहा कोणता?

Quick Money share

Quick Money Share | PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी या पोशाख आणि फॅशन दागिन्यांचा रिटेल व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा IPO नुकताच शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत 30 रुपये निश्चित करण्यात आली होती. PNGS कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर 2022 रोजी बीएसई एसएमई इंडेक्सवर 57 रुपये प्रति शेअर किमतीवर लिस्ट झाले होते. PNGS गार्गी फैशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स IPO लिस्टिंगच्या दिवशी 5 टक्के अप्पर सर्किटवर 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज PNGS Gargi Fashion Jewellery कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के अप्पर सर्किटसह 80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)

शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट :
PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. 20 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई इंडेक्सवर 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 27 डिसेंबर 2022 रोजी 76.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आज हा स्टॉक 80 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 57 रुपये होती. PNGS कंपनीचे बाजार भांडवल 73.3 कोटी रुपये आहे. IPO लिस्टिंगनंतर या कंपनीच्या प्रवर्तकांकडे 73 टक्के भाग भांडवल शिल्लक राहिले आहे.

आयपीओ गुंतवणूकदार श्रीमंत :
पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत 30 रुपये निश्चित करण्यात आली होती. किरकोळ गुंतवणूकदाराना फक्त 1 लॉटमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी होती. 1 लॉटमध्ये कमाल 4000 शेअर्स ठेवण्यात आले होते. म्हणजेच या IPO चा एक लॉट घेण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 1.2 लाख रुपये खर्च करावे लागले होते. जर तुम्ही या कंपनीच्या IPO मध्ये 1.20 लाख रुपये लावले असते आणि तुम्हाला शेअर्सचे वाटप केले असते तर सध्या तुमच्या 1.20 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.04 लाख रुपये झाले असते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा IPO 230.94 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 248.68 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. चालू आर्थिक वर्षात 2022 मध्ये या कंपनीने 110.53 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. या वर्षात कंपनीने 593.94 लाख रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये या कंपनीने 0.35 लाख रुपये नफा कमावला होता, आणि त्यावेळी कंपनीचे एकूण उत्पन्न 0.63 लाख रुपये होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money share of PNGS Gargi Fashion Jewellery share in Focus check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x