25 April 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Quick Money Shares | 5 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे 97 टक्के पेक्षा जास्त वाढले, टॉप शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, मजबूत फायदा

Quick Money Shares

Quick Money Shares | सध्या शेअर बाजारात अद्भूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. आर्थिक मंदीचे संकेत, युरोपियन सेंट्रल बँकेची व्याज दर वाढ, युरोपियन बँकिंग स्टॉकमध्ये झालेली घसरण झाली, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्याने वाढती विक्री, सरकारने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगवर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये केलेली वाढ, या सर्व बाबींचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावावे, हे निश्चित करणे अवघड झाले आहे. मात्र तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, हे तुम्हाला अल्पावधीत मजबूत नफा कमावून देऊ शकतात.

ग्रेटेक्स कॉर्पोरेट :
‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट’ या स्मॉल-कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 178.16 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात, या कंपनीच्या शेअरने 5 ट्रेडिंग सेशनमध्ये लोकांना 97.11 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.44 टक्के वाढीसह 189.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पाच दिवसापूर्वी जर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.77 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

धनलक्ष्मी फॅब्रिक :
‘धनलक्ष्मी फॅब्रिक’ कंपनीने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे. एका आठवड्यात या कंपनीचे शेअर 38.01 रुपयांवरून वाढून 62.48 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्समधून लोकांनी 55.35 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 50.67 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने लोकांना 55.35 टक्के परतावा दिला आहे जो FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढीसह 62.48 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बर्नपूर सिमेंट :
‘बर्नपूर सिमेंट’ कंपनीच्या शेअरने लोकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणुकदारांना 43.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 3.99 रुपयांवरून वाढून 5.55 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या शेअरमधून गुंतवणूकदारांनी 43.11 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 48.93 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.76 टक्के घसरणीसह 5.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

DRC सिस्टीम :
‘डीआरसी सिस्टीम’ कंपनीने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 32.07 रुपयांवरून वाढून 49.75 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 196.02 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 49.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अद्वैत इन्फ्राटेक :
‘अद्वैत इन्फ्राटेक’ कंपनीने ही मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. या काळात हा स्टॉक 218.20 रुपयांवरून वाढून 262.65 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमधून गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 33.13 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 296.31 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 262.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares return on investment check details on 28 March 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x