29 April 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

RBI withdraws Rs 2000 Notes | डोक्याला ताप! तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत? RBI नोटा परत मागवणार, शेवटची तारीख पहा

RBI to withdraw rupees 2000

RBI on 2000 Note | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दोन हजाररुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, या नोटा कायम राहणार आहेत. म्हणजेच जर तुमच्याकडे 2,000 रुपयांची नोट असेल तर त्याची वैधता कायम राहील.

किती नोटा बदलता येणार
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यास सांगितले आहे. एका वेळी जास्तीत जास्त २० हजार रुपयांच्या नोटाच बदलल्या जातील. २३ मेपासून देशभरातील सर्व बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. बँका यापुढे २० रुपयांच्या नोटा जारी करणार नाहीत.

2016 मध्ये 2000 रुपयांची नोट बाजारात
आरबीआयने नोव्हेंबर 2016 मध्ये मोठा निर्णय घेत नोटाबंदीची घोषणा केली होती. नोटाबंदीच्या काळात ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या, त्यानंतर चलनाची गरज भागविण्यासाठी २०० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. ही नोट 8 वर्षांनंतर चलनातून बाद होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: RBI to withdraw rupees 2000 currency note from circulation check details 19 May 2023.

हॅशटॅग्स

#RBI to withdraw rupees 2000(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x