1 May 2025 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA
x

RBL Bank Share Price | बँक FD वार्षिक किती व्याज देते? आरबीएल बँक शेअरने 1 महिन्यात 32% आणि 1 वर्षात 131% परतावा दिला

RBL Bank Share Price

RBL Bank Share Price | आरबीएल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. यासह बँकेने जून 2023 या तिमाहीत जोरदार कामगिरी केली आहे. शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँकेने आपले जून 2026 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

मागील 3 महिन्यांत आरबीएल बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात तब्बल 288 टक्के वाढ नोंदवली आहे. बँकेची ही कामगिरी अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट राहिली आहे. मात्र आरबीएल बँक स्टॉक मध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी आरबीएल बँकेचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 219.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आर्थिक वर्षात जून तिमाहीत आरबीएल बँकेने 201 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आरबीएल बँकेने आर्थिक निकालात जाहीर केलेल्या माहितीनुसार बँकेच्या मालमत्तेच्या गुणवतत्तेत सुधारणा पाहायला मिळाली आहे. यामागील खरेदी कारण म्हणजे, बँकेचे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स प्रमाण 3.22 टक्क्यांपर्यंत घटले आहे. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत आरबीएल बँकेचा GNPA 4.08 टक्के नोंदवला गेला होता.

जून 2023 तिमाहीत आरबीएल बँकेचे निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण 1.16 टक्क्यांवर नोंदवले गेले आहे. मागील वर्षी जून तिमाहीत निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण 1.16 टक्के होते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँक स्टॉक 0.93 टक्क्यांच्या वाढीसह 221.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका महिन्यात आरबीएल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या बँकेचे शेअर्स तब्बल 36.33 टक्के वाढले आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 131.41 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| RBL Bank Share Price today on 24 July 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RBL Bank Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या