4 May 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

REC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर, 1 महिन्यात बँकेच्या FD पेक्षा दुप्पट परतावा दिला, आता डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स

REC share price

REC Share Price | सरकारी मालकीच्या आरईसी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. 30 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा करू शकते. या बैठकीमध्ये डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकालही जाहीर केले जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी आरइसी कंपनीचे शेअर्स 4.27 टक्के घसरणीसह 115.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.  आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३ ) हा शेअर 3.53% घसरून 117 रुपयांवर क्लोज झाला.(Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, REC Share Price | REC Stock Price | BSE 532955 | NSE RECLTD)

कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, आरईसी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांद्वारे डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना अंतरिम लाभांश वाटप करण्याचाही निर्णय घेऊ शकते.

मागील एका महिन्यात आरइसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 30 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 126.25 रुपये होती. तर तिची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 82.24 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | REC Share Price 532955 RECLTD stock market live on 01 February 2023.

हॅशटॅग्स

REC share price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x