1 May 2025 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Refex Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा स्वस्त शेअर, यापूर्वी दिला 14353% परतावा, 2 दिवसात 15% परतावा

Refex Share Price

Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 172 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 14,353 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ( रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )

जून 2014 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 170 रुपये किमतीच्या पार गेला आहे. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 2.79 टक्के वाढीसह 169.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 वर्षांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1412 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. जून 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 11.37 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 490 टक्के वाढली आहे. जून 2021 मध्ये रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 29.15 रुपये किमतीवर पोहोचला होता.

मागील वर्षी या कंपनीचे शेअर्स 38 टक्के वाढले होते. आणि 2024 या वर्षात हा स्टॉक 37 टक्के वाढला आहे. मे महिन्यात या कंपनीचे शेअर्स 18 टक्के घसरले होते. तर जून महिन्यात या कंपनीचे शेअर्स 22 टक्के, एप्रिलमध्ये 23.5 टक्के आणि मार्चमध्ये 3.7 टक्के वाढले होते. फेब्रुवारीमध्ये हा स्टॉक 6.8 टक्के खाली आला होता. तर जानेवारीमध्ये शेअरची किंमत 15.4 टक्के घसरली होती.

रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः फ्लाय ऍशचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्याचे काम करते. ही कंपनी हायड्रोफ्लोरोकार्बन्स रिफिल करते, जे एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स आणि रेफ्रिजरेटिंग उपकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. ही कंपनी सौर ऊर्जा उत्पादन आणि वितरण देखील करते. पूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी Refex Refrigerants Limited ya नावाने ओळखली जात होती. मात्र नोव्हेंबर 2013 मध्ये या कंपनीने आपले नाव Refex Industries Limited असे केले. या कंपनीची स्थापना 2002 मध्ये चेन्नईत झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Refex Share Price NSE Live 19 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Refex Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या