
Reliance Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सुरु असलेल्या घसरणीमुळे बाजाराचे मूल्यांकन सुधारले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांच्या घसरणीमध्ये अनेक मजबूत फंडामेंटल असलेले शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून 25 ते 60 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र हे शेअर्स आता स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी चालून आली.
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की भारतातील गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करण्याची हीच योग्य वेळ आहे. अनेक लार्जकॅप्स, मिडकॅप्स आणि स्मॉलकॅप्स शेअर्स सध्याच्या किमतींवरून उच्च परतावा देऊ शकतात.
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने म्हटल्याप्रमाणे अनेक शेअर्स 21 टक्के ते 37 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. मात्र हे शेअर्स गुंतवणूकदारांना 67% पर्यंत परतावा देऊ शकतात.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 21.4 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 38.5 टक्के परतावा देऊ शकतो.
संवर्धन मदरसन शेअर प्राईस
संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 24.1 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 25.8 टक्के परतावा देऊ शकतो.
ओएनजीसी शेअर प्राईस
ओएनजीसी लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 27.3 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने ओएनजीसी शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 30.3 टक्के परतावा देऊ शकतो.
मारुती सुझुकी शेअर प्राईस
मारुती सुझुकी लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 20.1 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने मारुती सुझुकी शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 37.9 टक्के परतावा देऊ शकतो.
ऑइल इंडिया शेअर प्राईस
ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 37.6 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने ऑइल इंडिया शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 44.9 टक्के परतावा देऊ शकतो.
भेल शेअर प्राईस
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 33.5 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 67.4 टक्के परतावा देऊ शकतो.
एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग शेअर प्राईस
एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 35.0 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 53.6 टक्के परतावा देऊ शकतो.
पीसीबीएल शेअर प्राईस
पीसीबीएल लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 32.6 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने पीसीबीएल शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 58.9 टक्के परतावा देऊ शकतो.
स्टार हेल्थ शेअर प्राईस
स्टार हेल्थ लिमिटेड कंपनी शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 26.6 टक्के घसरला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने स्टार हेल्थ शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर पुढे 60.6 टक्के परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.