
Reliance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 2000 अंकांपर्यंत उसळला होता, तर एनएसई निफ्टीने सुद्धा 595 अंकांची उसळी (NSE: RELIANCE) घेतली होती. स्टॉक मार्केटला आधार देणाऱ्या बड्या कंपन्यांचे आणि मोठ्या बँकेचे शेअर्स तेजीत होते. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर तेजीत होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
रिलायन्सच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ
शुक्रवारी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व ३० शेअर्समध्ये तेजी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 3.35 टक्क्यांनी वधारला होता. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 3.35 टक्के वाढून 1,264 रुपयांवर पोहोचला होता.
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1468 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. यापूर्वी ती टार्गेट प्राईस 1562.50 रुपये होती. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या मते कमकुवत रिफायनिंग मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे आणि रिटेल टॉप-लाइन वाढीच्या संथ गतीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या कामगिरीवर परिणाम होत आहे, परंतु सौर पॅनेल प्रकल्पांची सुरुवात नजीकच्या भविष्यात एक सकारात्मक घटक असू शकते असे संकेत जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने दिले आहेत.
मॉर्गन स्टॅन्लीने ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
मॉर्गन स्टॅन्लीने ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मॉर्गन स्टॅन्लीने ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1662 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॉर्गन स्टॅन्लीने ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना अंदाजे 36 टक्के परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.