2 May 2025 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली होती. सोमवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाल्याने जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र काही वेळाने गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरु केल्याने स्टॉक मार्केट पुन्हा घसरला होता. तसेच बेंचमार्क निर्देशांकांनी देखील तेजी गमावली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ३ शेअर्स सुचवले आहेत. हे ३ शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात असं ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

Mahindra Logistics Share Price – NSE: MAHLOG

महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड कंपनी शेअर सध्या 372.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी शेअरसाठी 650 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा सल्ला लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी असेल. ब्रोकरेज फर्मच्या मते महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 47 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. महिंद्रा लॉजिस्टिक शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 554.70 रुपये आणि नीचांकी स्तर 366.55 रुपये आहे.

Godrej Consumer Share Price – NSE: GODREJCP

गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या 1,075.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेजने गोदरेज कंझ्युमर शेअरसाठी 1675 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते गोदरेज कंझ्युमर शेअर गुंतवणूकदारांना 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. गोदरेज कंझ्युमर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,541.85 रुपये होता आणि नीचांकी स्तर 1,025.80 रुपये होता. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना 26134% परतावा दिला आहे.

Reliance Industries Share Price – NSE: RELIANCE

शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1320 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच गुंतवणूकदारांना 1220 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील नुरेश मेराणी यांनी दिला आहे. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 1.34% वाढून 1,221.45 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Monday 23 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या