13 April 2024 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 13 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा? Stocks in Focus | कोलते पाटील डेव्हलपर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, अल्पावधीत 35 टक्के परतावा मिळेल Tata Nexon | खुशखबर! टाटा नेक्सॉन EV कार खरेदीवर 50 हजारांचा डिस्काऊंट, शो-रुम'मध्ये बुकिंगला गर्दी Oriental Rail Infra Share Price | 38 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार मालामाल, 1 वर्षात 550% परतावा दिला Tanla Share Price | तान्ला प्लॅटफॉर्म्स शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला
x

Remedium Life Care Share Price | 2 रुपयाच्या शेअरचा चमत्कार, 4 वर्षात दिला 25120% परतावा, आता 5 दिवसांत 51% परतावा

Remedium Life Care Share Price

Remedium Life Care Share Price | रेमिडियम लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. रेमिडियम लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1400 कोटी रुपये आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 700 रुपये किंमत स्पर्श केली होती.

रेमिडियम लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 898 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 35 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी रेमिडियम लाइफ केअर स्टॉक 0.17 टक्के वाढीसह 690.25 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 5 दिवसांत रेमिडियम लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 51 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1677 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 39 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवरून 700 रुपये किमतीवर किमतीवर पोहचले आहेत.

25 फेब्रुवारी 2019 रोजी रेमिडियम लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 2.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 25120 टक्के वाढले आहे. 25 मे 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून रेमिडियम लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 30789 टक्के वाढले आहेत. या कंपनीची स्थापना 1988 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः प्रगत फार्मास्युटिकल इंटरमीडिएट्ससह उत्पादनांचा व्यवसाय करते. ही कंपनी APIs आणि Intermediates चा व्यवहार करते.

रेमिडियम लाइफ केअर कंपनी स्थानिक आणि जागतिक पातळीवरील जेनेरिक फार्मा प्लेयर्सना API आणि इतर मध्यवर्ती उत्पादने विकण्याचे काम करते. 28 जुलै 2023 रोजीच्या रेकॉर्ड तारीख नुसार कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 9:5 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यानंतर कंपनीने 1:2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करून शेअर्स विभाजित केले होते. 1 सप्टेंबर 2023 हा दिवस स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड म्हणून निश्चित करण्यात आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Remedium Life Care Share Price NSE Live 20 February 2024.

हॅशटॅग्स

Remedium Life Care Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x