RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्समध्ये बंपर तेजी, लवकरच पुन्हा मल्टिबॅगर परतावा? नेमकं कारण काय?

RVNL Share Price | मागील एका वर्षभरात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत.
या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 65000 कोटी रुपये आहे. यातील 50 टक्के प्रकल्प रेल्वे विभागाशी संबंधित आहेत. आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 7.21 टक्के वाढीसह 269.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आरव्हीएनएल कंपनी आता पश्चिम आशियासह मध्य आशिया आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या परकीय बाजारपेठांमध्ये देखील व्यवसायाच्या संधी शोधत आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या उच्च व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, “आमच्या कंपनीकडे सध्या 65000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स आहेत.
यापैकी 50 टक्के ऑर्डर रेल्वे विभागाशी संबंधित आहेत. उर्वरित 50 टक्के ऑर्डर्स विविध क्षेत्रातून प्राप्त झाल्या आहेत. पुढील काळात कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 75,000 कोटी रुपये होईल”. असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये वंदे भारत ट्रेन संबधित 9,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स आहेत. तर 7,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर विविध मेट्रो प्रकल्पांशी संबंधित आहेत. याशिवाय, आरव्हीएनएल कंपनीला विद्युतीकरण आणि ट्रान्समिशन लाईन्सशी संबंधित कॉन्ट्रॅक्ट देखील मिळाले आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 2.95 टक्क्यांच्या घसरणीसह 251.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 279 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price NSE Live 19 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK