RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा तेजीत, नवीन अपडेटमुळे शेअर्स खरेदी पुन्हा वाढली, नेमकं कारण काय?

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी बाबत नवीन अपडेट आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पुन्हा एकदा 100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज RVNL कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. (Rail Vikas Nigam Share Price)
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढले होते. आणि स्टॉक 125.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काही वेळातच या कंपनीचे शेअर्स वाढून 126.55 रुपये किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के वाढीसह 124.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
RVNL ऑर्डर तपशील :
31 ऑगस्ट 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, रेल विकास निगम कंपनीला जबलपूर परिसरात 2 मोठे ऑर्डर मिळाले आहेत. एका ऑर्डरचे मूल्य 149 कोटी रुपये असून दुसऱ्या ऑर्डरचे मूल्य 181 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात रेल विकास निगम कंपनीला 1000 कोटी रुपये मूल्याची आणखी एक ऑर्डर प्राप्त झाली होती.
मागील आठवड्यात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने ऑफर फॉर सेल अंतर्गत आपले शेअर्स खुल्या बाजारात विकले होते. या ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून भारत सरकारने रेल विकास निगम कंपनीमधील आपले भाग भांडवल विकले आहे. रेल विकास निगम कंपनी ऑफर फॉर सेलची किंमत प्रति शेअर 119 रुपये जाहीर करण्यात आली होती. या किमतीच्या तुलनेत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्के अधिक मजबूत झाले आहेत.
मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 71.65 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक वर्षापूर्वी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 300.32 टक्के पेक्षा जास्त वाढले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price today on 03 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH