19 January 2025 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

Samvardhana Motherson Share Price | 200362% परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: MOTHERSON

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुसऱ्या तिमाहीचा निकाल (NSE: MOTHERSON) जाहीर केला, ज्यात वार्षिक तुलनेत नफ्यात लक्षणीय वाढ दिसून आली. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या महसुलातही मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात १८.४८% वाढ झाली आहे. आता ब्रोकरेज फर्म सुद्धा या कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक संकेत देतं आहेत. (संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश)

संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीच्या मॅनेजमेंटने माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीच्या नॉन-ऑटोमोटिव्ह व्यवसायाशी संबंधित उपाययोजनांमुळे वाढीस मदत होईल आणि आधीच्या तिमाहीत संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीची ऑरगॅनिक ग्रोथ एकूण बाजार वाढीपेक्षा 5% जास्त होती. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.22 टक्के घसरून 160.69 रुपयांवर पोहोचला होता.

जेफरीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

जेफरीज ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना २१५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीला उत्तरार्धात चांगल्या मार्जिनची अपेक्षा आहे, कारण यामुळे कंपनीच्या ग्राहकांवर खर्चाचा बोजा पडेल. जेफरीज ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2025-27 साठी संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीच्या EPS अंदाजात 9-16% कपात केली आहे, परंतु आर्थिक वर्ष 2024-27 दरम्यान संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीचा EPS 32% CAGR दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – ‘ओव्हरवेट’ रेटिंग

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनी शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन शेअरसाठी १९३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘दुसऱ्या तिमाहीत संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीचा EBITDA त्यांच्या अंदाजापेक्षा 13 टक्क्यांनी कमी होता, परंतु ऑटो वॉल्यूममध्ये हंगामी वाढ आणि नॉन-ऑटो व्यवसायातील वाढीमुळे संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीचा ताळेबंद मजबूत आहे असं मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

CLSA ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

CLSA ब्रोकरेज फर्मने मदरसन लिमिटेड कंपनी शेअरची रेटिंग अपग्रेड केली आहे. CLSA ब्रोकरेज फर्म मदरसन शेअरसाठी १९० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मार्जिन कपातीमुळे संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीह्या EBITDA ला १०६ बेसिस पॉईंट्सचे नुकसान झाल्याचे CLSA ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

नोमुरा ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

नोमुरा ब्रोकरेज फर्म संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. नोमुरा ब्रोकरेज फर्म संवर्धन मदरसन शेअरसाठी २१५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विस्तारामुळे संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीच्या वाढीला आधार मिळेल, असे नोमुरा ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. कंपनीच्या १९ ग्रीनफिल्ड प्रकल्पांपैकी ५ प्रकल्प कार्यान्वित झाले असून, आठ प्रकल्प उत्तरार्धात सुरू होणार आहेत. एच 2 मध्ये चांगली वाढ आणि मार्जिन असण्याची अपेक्षा आहे असे ब्रोकरेजने म्हटले आहे.

शेअरने 200362% परतावा दिला

मागील ६ महिन्यात संवर्धन मदरसन शेअर 28.50% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात संवर्धन मदरसन शेअरने 78.56% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 78.60% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना संवर्धन मदरसन शेअरने 2,00,000% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Samvardhana Motherson Share Price 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x