14 May 2025 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

Sarkari Bank Shares | सरकारी बँकेची FD किती वार्षिक व्याज देईल? या सरकारी बँकेचे शेअर्स अल्पावधीत 58 टक्क्यांपर्यंत परतावा देतील

Sarkari Bank Shares

Sarkari Bank Shares | सरकारी मालकीच्या बँकांचे शेअर्स जून 2023 तिमाहीच्या निकालानंतर आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांच्या मते सरकारी बँकाचे शेअर्स स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. बहुतेक बँकांचे ROA प्रमाण +1 टक्के नोंदवले गेले आहे. जे तज्ञांच्या अंदाजापेक्षा 4 टक्के अधिक आहे. सरकारी बँकांचा ROA पुढील काळात 1 टक्क्यांनी वाढू शकतो, असे तज्ञ म्हणतात. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी SBI, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकाचे मूल्यांकन करून लक्ष किंमत जाहीर केली आहे.

PSU बँकांचे आरओए वाढले

अँटिक ब्रोकिंगच्या तज्ञांच्या मते सरकारी बँका पुढील काळात क्रेडिट खर्च आणि चक्रीय नफा कमी केल्यामुळे +1 टक्के आरओए दर राखण्यात यशस्वी होऊ शकतात. सरकारी बँकांना नफ्यातील अस्थिरता आणि संथ राइटऑफ पुनर्प्राप्तीमुळे आरओए राखणे थोडे कठीण जाऊ शकते. जर या बँकांनी मालमत्तेच्या गुणवत्तेशी तडजोड न करता कर्जाच्या उत्पन्नात सुधारणा केली तर बँकांना फायदा होऊ शकतो.

कार्यकारी भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी बँकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत, सरकारी बँकांना दीर्घकालीन फायद्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहे. बँकांच्या ताळेबंदाला दीर्घ मुदतीच्या मालमत्तेचे गुणवत्तेचे चक्र, कमाईतील वर्तमान मूल्यमापन, भांडवलीकरण आणि संरचनात्मक ताकद यांचा फायदा होऊ शकतो. सरकारी बँकाचे RoEs 11 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यामुळे या बँकांमध्ये गुंतवणूकीची संधी कमी प्रमाणात निर्माण होईल.

ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी सरकारी बँक जसे की, एसबीआय आणि कॅनरा बँक यांना त्यांचे मोस्ट फेवरेट लिस्टमध्ये ठेवले आहे. याशिवाय बँक ऑफ बडोदा स्टॉकवर तज्ञांनी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आणि युनियन बँक स्टॉकवर देखील तज्ञांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि तज्ञांनी PNB स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

SBI बँक :
* तज्ज्ञाची रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 700 रुपये
* सध्याची ट्रेडिंग किंमत : 572.65 रुपये
* अपेक्षित वार्षिक परतावा : 11 टक्के

कॅनरा बँक :
* तज्ज्ञांची रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 400 रुपये
* सध्याची ट्रेडिंग किंमत : 327.55 रुपये
* अपेक्षित वार्षिक परतावा : 44 टक्के

बँक ऑफ बडोदा :
* तज्ज्ञाची रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 225 रुपये
* सध्याची ट्रेडिंग किंमत : 190.40 रुपये
* अपेक्षित वार्षिक परतावा : 58 टक्के

युनियन बँक ऑफ इंडिया :
* तज्ज्ञाची रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 110 रुपये
* सध्याची ट्रेडिंग किंमत : 91.90 रुपये
* अपेक्षित वार्षिक परतावा : 29 टक्के

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari Bank Shares today on 28 August 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Shares(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या