SBI Fixed Deposit | एसबीआय बँकेची ही FD योजना फेमस का? काय आहेत फायदे आणि व्याज दार? डिटेल्स पहा

SBI Fixed Deposit | मध्यवर्ती बँका कर्जाचे व्याजदर सतत वाढत आहेत. त्यासोबतच व्यापारी बँका देखील ठेवींवरील व्याज दर वाढवत चालेले आहेत. नुकताच स्टेट बँक ऑफ इंडियाने काही महिन्यापूर्वी FD वरील ठेवीवर व्याज दर वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. गुंतवणुक आणि भांडवल बाजारातील सध्याच्या अस्थिरतेमुळे जर तुम्ही जोखीममुक्त गुंतवणूक करून उत्पन्नाचा पर्याय निर्माण करू इच्छित असाल तर SBI FD तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
SBI च्या FD स्कीममध्ये तुम्ही किमान 1 वर्ष ते कमाल 10 वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. ज्यावेळी तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक सुरू करता, त्यावेळी तुमचा व्याजदर ठरवला जातो. एसबीआय बँकेची एफडी मुदत 5 वर्ष असून त्यावर कर सवलत देखील दिली जाते. सध्या नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 6.10 टक्के या दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.10 टक्के व्याज दराने परतावा मिळतो. काही बँकांमध्ये तर एफडी वर 9 टक्के व्याजदरही उपलब्ध आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून 5 वर्षांसाठी FD स्कीममध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मिळेल.
5 लाखांच्या ठेवीवर व्याज :
SBI बँक FD मध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर वार्षिक 6.1 टक्के दराने तुम्हाला अंदाजे 6,76,753 रुपये मिळतील. याचा अर्थ पाच लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 1,76,753 लाख रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून SBI एफडी मध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणक 5 वर्ष मुदतीसाठी केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 7,03,921 रुपये परतावा मिळेल. याचा अर्थ 5 वर्षांमध्ये 5 लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 2,03,921 रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल.
नवीन व्याजदर :
22 ऑक्टोबर 2022 पासून एफडी वर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी SBI चा सुधारित व्याज दर लागू करण्यात येणार आहे. हा सुधारित व्याज दर फक्त 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर लागू केला जाईल. दुसरीकडे मात्र एसबीआय कर्मचाऱ्यांना एफडी ठेवीवर 1 टक्के अधिक व्याज परतावा मिळेल.
टॅक्स सेव्हर एफडीचे फायदे :
सर्व गुंतवणूक पर्यायमधे बँकेची एफडी/टीडी अतिशय सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानली जाते. जोखीम आणि असलेल्या लोकांसाठी एफडी/टीडी हा उत्तम गुंतवणूक पर्याय मानला जातो. 5 वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत एफडीमधून मिळणाऱ्या व्याजावर कर सवलत दिली जाते. कर बचत, सुरक्षा, आणि निश्चित उत्पन्नामुळे सर्वसामान्य पगारदार वर्गातील व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक बँक एफडी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| SBI Fixed Deposit Scheme for investment and Tax saving benefits for long term on 28 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE