25 September 2023 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जोरदार घसरले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेचा शेअर 26 रुपयाचा, पण 6 दिवसात 13.50 टक्के परतावा दिला, आता 15 टक्के कमाई करा Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त? Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे टॉप 5 शेअर्स मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायद्याची यादी सेव्ह करा Mangal Ketu Yuti | या आहेत त्या 3 भाग्यवान राशी, मंगळ-केतूच्या युतीने नशीब फळफळणार, अत्यंत फायदेशीर काळ, तुमची राशी आहे? HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा
x

Servotech Power Share Price | होय! 1 लाखावर 15.60 लाख परतावा देणारा सर्वोटिक पॉवर सिस्टीम शेअर पुन्हा तेजीत येणार? नेमकं कारण काय?

Servotech Power Share Price

Servotech Power Share Price | सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नगा कमावून दिला आहे. YTD आधारे सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 440.15 टक्के नफा कमावून दिला आहे. (Servotech Share Price)

मागील एका वर्षात सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,401.29 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 11 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे. आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के घसरणीसह 174.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एक लाखावर 15.60 लाख परतावा :

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 171.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या मल्टीबॅगर स्मॉलकॅप कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना सहा महिन्यात 294.63 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.61 टक्के नफा कमावून दिला आहे.

कंपनीची तिमाही कामगिरी :

मागील आठवड्यात शुक्रवारी सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. आणि सकारात्मक निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीने जून 2023 तिमाहीत 68.4 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या एकूण महसुलात 93.50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या स्मॉल कॅप कंपनीने जून 2023 तिमाहीमध्ये एकूण 4.03 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून 2022 तिमाहीत कंपनीने फक्त 0.35 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत सर्वोटिक पॉवर सिस्टीम कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1,050 टक्क्यांची वाढ झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Servotech Power Share Price today on 26 July 2023

हॅशटॅग्स

Servotech Power Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x