29 April 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

SG Finserv Share Price | होय! फक्त 2 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल, 3 वर्षांत 1 लाखावर 3 कोटी रुपये परतावा

Highlights:

  • SG Finserv Share Price
  • मूंगीपा सिक्युरिटीज शेअर
  • सुपर मल्टिबॅगर परतावा
  • 3 वर्षांत 1 लाखावर 3 कोटी रुपये परतावा
SG Finserv Share Price

SG Finserv Share Price | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, एसजी फिनसर्व्ह. मागील तीन वर्षांत एसजी फिनसर्व्ह कंपनीच्या शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3 कोटी रुपये परतावा दिला आहे.

मूंगीपा सिक्युरिटीज शेअर
ही कंपनी पूर्वी ‘मूंगीपा सिक्युरिटीज लिमिटेड’ या नावाने ओळखली जात होती. एसजी फिनसर्व्ह कंपनी मुख्यतः गुंतवणूक बँकिंग आणि फंड व्यवस्थापनाचे काम करते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी एसजी फिनसर्व्ह कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 725.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुपर मल्टिबॅगर परतावा
2020 मध्ये SG Finserv कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2021 मध्ये हा स्टॉक तेजीत आला. अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने सेन्सेक्सच्या तुलनेत 25407 टक्के परतावा दिला. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28130 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 900 टक्के नफा कमावून दिला आहे.

3 वर्षांत 1 लाखावर 3 कोटी रुपये परतावा
तीन वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी SG Finserv कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3 कोटी रुपये झाले आहे. एसजी फिनसर्व्ह कंपनीच्या शेअरमध्ये रोज 5 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,950 कोटी रुपये आहे. एसजी फिनसर्व्ह कंपनीने 2023 च्या जानेवारी ते मार्च या तिमाही काळात 14.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 0.69 कोटी रुपयेचा तोटा सहन करावा लागला होता. Q4FY23 मध्ये कंपनीने 27.53 कोटी रुपये कमाई केली होती. कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 50.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी 49.12 टक्के एवढा उर्वरित वाटा धारण केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SG Finserv Share Price today on 26 May 2023

हॅशटॅग्स

SG Finserv Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x