5 December 2024 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Sonata Software Share Price | मल्टिबॅगर शेअर! प्लस फ्री बोनस शेअर्स देतोय सोनाटा सॉफ्टवेअर शेअर, फायदा घेणार का?

Sonata Software Share Price

Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे 100 शेअर्स असतील, रेकॉर्ड तारीखनंतर तुमच्या शेअरची संख्या 200 होईल. बोनस शेअर्स हे पूर्णतः मोफत असतात. कंपन्या आपल्या शेअर धारकांना कोणतेही पैसे घेता शेअर्स देत असतात.

सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये देखील बोनस शेअर्स वाटप केले होते. तेव्हा कंपनीने तीन शेअर्सवर एक बोनस शेअर वाटप केला होता. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 0.78 टक्के वाढीसह 1,369.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 64.67 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. या कंपनीने आपल्या शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 12 डिसेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला होता.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1359 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड ही कंपनी आयटी क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15000 कोटी रुपये आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या घसरणीसह 1077 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका आठवडाभरात सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 130 टक्के वाढवले आहेत. मागील तीन वर्षांत सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 400 टक्के मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sonata Software Share Price NSE 02 December 2023.

हॅशटॅग्स

Sonata Software Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x