4 May 2025 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
x

SRF Share Price | एसआरएफ शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या

SRF Share Price

SRF Share Price | एसआरएफ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2634 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील काही तिमाहीपासून कंपनीच्या व्यावसायिक कामगिरीत विशेष वाढ पाहायला मिळाली नाही. ( एसआरएफ कंपनी अंश )

रेफ्रिजरेटर्सची घटती मागणी आणि इन्व्हेंटरी डिस्टॉक करणे आणि ॲग्रो केमिकल्स ऑर्डर्सच्या पूर्तेतेत विलंब यामुळे एसआरएफ कंपनीच्या केमिकल व्यवसायावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. मात्र कंपनीची कामगिरी खराब असून देखील नुवामा प्रोफेशनल फर्मने या कंपनीच्या शेअर्समध्ये रिकव्हरी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी एसआरएफ स्टॉक 0.88 टक्के घसरणीसह 2,600 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसआरएफ कंपनीच्या केमिकल व्यवसायात पुढील काळात रिकव्हरी पाहायला मिळू शकते. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या पहिल्या 9 महिन्यांत एसआरएफ कंपनीच्या विशेष रसायन उद्योगात 9 ते 10 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

नुवामा ब्रोकरेज फर्मने एसआरएफ कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन 2669 रुपये टार्गेट प्राइससाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून या कंपनीचे शेअर आकर्षक वाटत आहे. मार्च तिमाहीपासून एसआरएफ कंपनीच्या विशेष रसायनांमध्ये मागणी वाढत आहे. याशिवाय रेफ्रिजरेटर गॅसच्या किमतीत सुधारणा पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SRF Share Price NSE Live 04 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SRF Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या