9 May 2025 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

Stock in Focus | फक्त 6 महिन्यांत 100 टक्के परतावा प्लस डिव्हीडंड, पैसा दुपटीने वाढणारा हा स्टॉक लक्षात ठेवा

Stock In Focus

Stock In Focus| शेअर बाजारात अस्थिरता असताना गुंतवणूकदारांना यावेळी शेअर ट्रेडिंग मधून हवा तसा परतावा मिळत नसला तरीही त्यांना लाभांश आणि बोनससारख्या घोषणांनी थोडा दिलासा मिळाला आहे. कपड्यांचे निर्माते केवल किरण क्लोदिंग लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

कंपनीने नुकताच स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेल्या अहवालात माहिती दिली आहे की,“21 ऑक्टोबर रोजी 2022 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने बोनस शेअर्स म्हणून दर्शनी मूल्याचे 30 टक्के म्हणजेच 3 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याचे जाहीर केले होते. कंपनी हा लाभांश 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत वितरीत करेल.

कंपनीची कामगिरी :
मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किमत 126 टक्क्यांनी वर गेली आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये, केवल किरण क्लोदिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीत 110.92 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 269.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर 489.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 122.78 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 1.81 लाख रुपये परतावा मिळाला असेल. म्हणजेच त्यांचे गुंतवणूक मूल्य आता वाढून जवळपास दुप्पट झाले आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किमत कमालीची वाढली आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 17 टक्क्यांनी वाढली होती. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 508.70 रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः किलर, इंटिग्रिटी सारख्या ब्रँड नावाने फॅशन मार्केटमध्ये उत्पादन विकते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 44.82 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock In Focus of Kewal Kiran Clothing limited share price return on investment on 25 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या