1 May 2025 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Stock To Buy | आयुष्य मंगलमय करतोय 3 रुपयाचा मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स शेअर, एका दिवसात 20% टक्के परतावा देतोय

Stock To Buy

Stock To Buy | मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.34 टक्क्यांच्या वाढीसह 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 336 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.74 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.83 रुपये होती. 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Mangalam Industrial Finance Share Price)

आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.44 टक्के वाढीसह 3.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या काळात मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने लोकांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत होते. सोमवारी हा स्टॉक 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स कंपनीने जून 2023 तिमाहीचे निकाल देखील जाहीर केले आहेत.

त्यानंतर स्टॉकमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीत, मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स कंपनीने 383 टक्क्यांच्या वाढीसह 1.32 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली आहे. कंपनीचा कामकाजी नफा 208 टक्क्यांच्या वाढीसह 99 लाख रुपयेवर पोहचला आहे.

जून 2023 या तिमाहीत मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स कंपनीने मजबूत कामगिरीच्या जोरावर 212 टक्क्यांच्या वाढीसह 72 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स कंपनीचे शेअर्स 6 नोव्हेंबर 2020 रोजी फक्त 29 पैशांवर ट्रेड करत होते. तर 17 मार्च 2003 रोजी हा स्टॉक 2 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत, मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. तर मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 11.90 टक्के वाढली आहे.

मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स या कंपनीची स्थापना 1983 साली झाली होती. मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स ही कंपनी NBFC कंपनी असून RBI मध्ये नोंदणीकृत आहे. कोलकातामध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा प्रदान करण्याचे काम करते.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के नफा कमावून दिला आहे. मात्र मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स शेअर्स मागील 1 वर्षात 19 टक्के घसरले आहेत. मागील 3 वर्षात मंगलम फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1000 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock To Buy Mangalam Industrial Finance on 09 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या