
Stocks in Focus | सध्या शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात कोणत्या शेअरमध्ये करावी? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात उद्धभवला आहे. म्हणून भारतातील दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणुक करण्यासाठी टॉप 5 शेअर्सची निवड केली आहे.
आज या लेखात आपण या टॉप पाच स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. पुढील काही महिन्यांत या कंपन्यांचे शेअर्स 33 टक्के नफा कमावून देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या शेअर्समध्ये गती, मॅरिको, पीव्हीआर आयनॉक्स, फ्यूजन मायक्रो फायनान्स, टाटा मोटर्स सारखे दिग्गज स्टॉक सामील आहेत.
गती
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 184 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 170 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबरला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के घसरणीसह 168.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 8 टक्के परतावा मिळू शकतो.
मॅरिको
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 645 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 583 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबरला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 580 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 11 टक्के परतावा मिळू शकतो.
PVR INOX
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2200 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1776 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबरला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 1765 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 24 टक्के परतावा मिळू शकतो.
फ्यूजन मायक्रो फायनान्स
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 800 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 601 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबरला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के घसरणीसह 616 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 33 टक्के परतावा मिळू शकतो.
टाटा मोटर्स
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 750 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 626 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबरला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के वाढीसह 634.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 20 टक्के परतावा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.