
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात तेजी-मंदीचे व्यवहार पाहायला मिळाले होते. सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांकात मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. मात्र असे काही शेअर्स होते, जे आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत होते. आज या लेखात एका आठवड्यात मजबूत परतावा देणाऱ्या टॉप 5 स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. या कंपनीच्या स्टॉक्सनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के पर्यंत परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 स्टॉक्सबद्दल.
जेएमजे फिनटेक
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 18.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 27.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 67.48 टक्के नफा कमावून दिला आहे.
AccelerateBS India
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 139.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 275.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 62.26 टक्के नफा कमावून दिला आहे.
Aspira Pathlab & Diagnostics
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 28.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 39.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 58.33 टक्के नफा कमावून दिला आहे.
युनिव्हर्सल ऑटोफाउंडर
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 148.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के 280.75 वाढीसह रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56.42 टक्के नफा कमावून दिला आहे.
नील इंडस्ट्रीज
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 8.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 14.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44.87 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.