10 November 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, या SBI म्युच्युअल फंडातील 37 रूपयांची बचत देईल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News
x

Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | इराण आणि इस्राईलमधील तणावामुळे भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. सलग 3 ट्रेडिंग सेशनपासून भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. अशा मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी भारती हेक्साकॉम स्टॉकची निवड केली आहे. ही कंपनी भारती एअरटेलची उपकंपनी आहे. ( भारती हेक्साकॉम कंपनी अंश )

शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर जेफरीजने भारती हेक्साकॉम स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी भारती हेक्साकॉम स्टॉक 13.32 टक्के वाढीसह 913.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

भारती हेक्साकॉम कंपनीचे शेअर्स 12 एप्रिल रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 570 रुपये होती. हा स्टॉक 755 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. 16 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. त्यामुळे तज्ञांनी भारती हेक्साकॉम स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने देखील भारती हेक्साकॉम कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी या कंपनीच्या शेअरवर 1080 रुपये अपसाइड टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ही टारगेट किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 35 टक्के जास्त आहे.

भारती एअरटेल कंपनीची उपकंपनी असलेल्या भारती हेक्साकॉम स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची ही सुवर्ण संधी आहे. या कंपनीचे ROCE चांगले आहेत. आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत या कंपनीचा महसूल आणि EBITDA अनुक्रमे 16 टक्के आणि 21 टक्के वाढण्याची शक्यता आहे. भारती हेक्साकॉम कंपनीचा FCF चा वार्षिक वाढीचा दर 40 टक्के राहणे अपेक्षित आहे. मजबूत कॅश प्रवाहामुळे कंपनीला 5500 कोटी रुपये लाभ होऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on Bharti Hexacom Share Price 17 April 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(285)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x