8 September 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी 4 शेअर्स, 3-4 आठवड्यात 23 टक्केपर्यंत कमाई होईल

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या अमेरिकन इकॉनॉमी मंदीच्या गर्तेत जात आहे. या भीतीने जागतिक गुंतवणूक बाजारातील भावना नकारात्मक झाल्या आहेत. यासह मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि युद्धाचे सावट गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर घालत आहेत.

अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत. ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस सिक्युरिटीजने हे स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 3 ते 4 आठवड्यात या कंपन्यांचे शेअर्स 15 ते 23 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.

PCBL लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी 7.71 टक्के वाढीसह 414 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 355-349 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 327 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 14 टक्के ते 17 टक्के परतावा सहज देऊ शकतो.

लिबर्टी शूज लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी 0.86 टक्के घसरणीसह 507.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 525-515 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 167 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्के ते 23 टक्के परतावा सहज देऊ शकतो.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन :
या कंपनीचे शेअर्स आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी 0.79 टक्के वाढीसह 344.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 345-330 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 328 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 8 टक्के ते 13 टक्के परतावा सहज देऊ शकतो.

रोसरी बायोटेक लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी 0.35 टक्के घसरणीसह 905.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 900-882 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 841 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 11 टक्के ते 16 टक्के परतावा सहज देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment NSE Live 06 August 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(285)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x