21 March 2023 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत Gold Price Today | बाब्बो! आजही सोन्याचे नवे दर ऐकून थक्क व्हाल, तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर कितीवर पोहोचला? Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा
x

Suryoday Small Finance Bank Share Price | अल्पावधीत 45% परतावा देणारा शेअर या दुग्गज गुंतवणूकदाराने खरेदी केला, स्टॉक डिटेल्स

Suryoday Small Finance Bank Share Price

Suryoday Small Finance Bank Share Price | भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘मुकुल अग्रवाल’ सध्या आपल्या गुंतवणुकीसाठी फोकसमध्ये आले आहेत. मुकुल अग्रवाल भारतीय शेअर बाजारात अल्पावधीत मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये पैसे लावण्यासाठी ओळखले जातात. मुकुल अग्रवाल यांनी ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक’ मध्ये बाजी लावली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये जाहीर झालेल्या ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक’ च्या वैयक्तिक शेअर धारकांच्या यादीमध्ये मुकुल अग्रवाल यांचे नाव पाहायला मिळाले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक’ चे शेअर 114.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 0.52 टक्के वाढीसह 115.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suryoday Small Finance Bank Share Price | Suryoday Small Finance Bank Stock Price | BSE 543279 | NSE SURYODAY)

मुकुल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये :
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, मुकुल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे 2 लाख शेअर्स आहेत. हे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 1.88 टक्के आहेत. तथापि जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीमध्ये स्मॉल फायनान्स बँकेच्या वैयक्तिक भागधारकांच्या यादीत मुकुल अग्रवाल यांचे नाव सामील नव्हते. याचा अर्थ त्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स खरेदी करून मोठी बाजी लावली आहे.

6 महिन्यांत दिला 45 टक्के परतावा :
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 26 जुलै 2022 रोजी BSE इंडेक्सवर स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 79.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 13 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 114.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 158 रुपये होती. त्याच वेळी, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 77.20 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suryoday Small Finance Bank Share Price 543279 in focus check details on 16 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x